शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Parabhani: सज्ज व्हा, उद्यापासून मिळणार महापौर, उपमहापौरपदासाठी नामनिर्देशन पत्र

By राजन मगरुळकर | Updated: January 29, 2026 19:22 IST

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या आदेशानुसार मनपाच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणुकीची विशेष सभा पिठासीन अधिकारी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

परभणी : महापौर आणि उपमहापौरपदासाठीच्या इच्छूकांना ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत नामनिर्देशन पत्र वितरित केले जाणार आहेत. तर हे नामनिर्देशन पत्र ३ फेब्रुवारीला सकाळी दहा ते सायंकाळी ५.४५ पर्यंत मनपाच्या प्रभारी नगरसचिव यांच्या कार्यालयात स्विकारले जाणर आहेत. याच ठिकाणी हे अर्ज मिळणार आहेत. त्यामुळे आजपासून या निवडीची रणधूमाळी सुरु होणार आहे.

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या आदेशानुसार मनपाच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणुकीची विशेष सभा पिठासीन अधिकारी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्यानुसार निवडणुकीचा पुढील कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी घोषित केला. ज्यामध्ये ३० जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ५.४५ पर्यंत तर ३ फेब्रुवारीला सुद्धा सकाळी दहा ते दुपारी तीन पर्यंत हे नामनिर्देशन पत्र वितरित होणार आहेत. नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यासाठी ३ फेब्रुवारीला सकाळी दहा ते सायंकाळी ५.४५ पर्यंत कालावधी निश्चित केला आहे. महापालिकेच्या इमारतीतील प्रभारी नगरसचिव यांच्याकडे सदरील नामनिर्देशन पत्र मिळणार असून याच ठिकाणी ते ३ फेब्रुवारी अंतिम तारखेपर्यंत स्वीकारले जाणार आहेत.

विशेष सभा सुरू झाल्यावर छाननी...९ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता बी.रघुनाथ सभागृहात विशेष सभा आयोजित केली आहे. पिठासीन अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली या सभेमध्ये नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे. छाननीअंती वैध उमेदवारांची नावे पिठासीन अधिकारी हे घोषित करतील. यानंतर पंधरा मिनिटाच्या कालावधीत लेखी नोटीस देऊन उमेदवारी मागे घेता येणार आहे व त्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे घोषित करून हातवर करून मतांची नोंद घेण्यात येणार आहे.

स्वत:ला दाखल करावे लागणार नामनिर्देशननामनिर्देशन पत्र, ओळखपत्राची सत्यप्रत निवडणूक लढविणाऱ्या निर्वाचित पालिका सदस्य यांना स्वतः दाखल करावी लागणार आहे. महापौर आणि उपमहापौर पदासाठी प्रत्येक उमेदवारास चारपेक्षा अधिक नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार नाहीत. या पदासाठी कोणत्याही पालिका सदस्यास एकापेक्षा अधिक उमेदवाराची नामनिर्देशन पत्रे सूचित करता येणार नाहीत किंवा त्यास अनुमोदनही देता येणार नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani: Nomination for Mayor, Deputy Mayor Posts to Begin Tomorrow

Web Summary : Parbhani's mayoral election process starts tomorrow. Nomination papers will be distributed from January 30th to February 3rd and accepted until February 3rd. The special meeting for election is on February 9th.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Parbhani Municipal Corporation Electionपरभणी महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६