शेतकरी संघर्ष समितीचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:48 IST2020-12-04T04:48:03+5:302020-12-04T04:48:03+5:30
काम बंद ठेवून पाठिंबा परभणी : येथील जिल्हा मजदूर युनियनच्या वतीने नवा मोंढा भागात हमालांनी काम बंद ठेवून दिल्ली ...

शेतकरी संघर्ष समितीचा मोर्चा
काम बंद ठेवून पाठिंबा
परभणी : येथील जिल्हा मजदूर युनियनच्या वतीने नवा मोंढा भागात हमालांनी काम बंद ठेवून दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. दिल्लीतील आंदोलन दाबण्याचा प्रयत्न सरकार करीत असून, या शेतकऱ्यांना कामगार संघटनांचा पाठिंबा असल्याचे निवेदन लालबावट्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनावर कॉ.शेख महेबूब, कॉ.रामराजे महाडिक, कॉ.शेख शब्बीर, कॉ.शेख बाबू, शेख महेताब, शेख नबी, बाजार समितीचे संचालक फैज्जूला पठाण, रोहिदास नेटकेझ, बबनराव हरिविठ्ठल आदींची नावे आहेत.