शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

तपोवन थांबणार नसल्याने मानवतकर संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 15:43 IST

तपोवन एक्सप्रेस ही विशेष रेल्वे सुरू करण्यात येणार आहे. परंतु ही रेल्वे मानवतरोड येथे थांबणार नसल्याने मानवत तसेच पाथरी तालुक्यातील प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

मानवत : अनलॉक ५ मध्ये राज्यांतर्गत विशेष रेल्वे सुरू करण्याची घोषणा करण्यात आली असून आता तपोवन एक्सप्रेस ही विशेषरेल्वे सुरू करण्यात येणार आहे. परंतु ही रेल्वे मानवतरोड येथे थांबणार नसल्याने मानवत तसेच पाथरी तालुक्यातील प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मागील सहा महिन्यांपासून रेल्वे गाड्यांची वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तपोवन सुरू होणार असलयाने मराठवाड्यातील जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी  अपेक्षित स्थानकांवर रेल्वे  थांबणार नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

विशेष तपोवन एक्सप्रेस मुंबई ते हुजूर साहेब नांदेडपर्यंत दररोज धावणार आहे. या एक्सप्रेसला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, लासलगाव, मनमाड, नगरसोल, रोटेगाव, लासुर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा येथे थांबा असल्याचे मध्य रेल्वे विभागाने  परिपत्रक काढून जाहीर केले आहे. या निर्णयाचा फटका मानवत तसेच पाथरी तालुक्यातील रेल्वेने प्रवास करू इच्छिणाऱ्या नागरिकांना बसणार आहे.

या तालुक्यातील प्रवाशांना मुंबई गाठायचे असल्यास सेलू, किंवा परभणी रेल्वे स्थानकावरून रेल्वे पकडावी लागणार आहे. सेलू रेल्वेस्थानक  मानवत येथून ३१ किमी तर परभणी रेल्वे स्थानक ३२ किमी आहे. या दोन्ही रेल्वेस्थानकावर पोहोचण्यासाठी प्रवाशांना आर्थिक फटक्यासह  मानसिक तसेच शारीरिक त्रासही सहन करावा लागणार आहे. यामुळे तपोवन एक्सप्रेसला मानवत रोड येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी पाथरी आणि मानवत तालुक्यातील नागरिकांनी केली.

 

टॅग्स :railwayरेल्वेTapovanतपोवनMarathwadaमराठवाडाCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक