शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मानवत पालिकेत 'लाड' पर्व! नगराध्यक्ष पत्नी तर उपनगराध्यक्ष पती; राजकारणातील दुर्मिळ योग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 12:05 IST

मानवतच्या सत्तेची सूत्रे आता पती-पत्नीच्या हाती; राष्ट्रवादीचे वर्चस्व अधोरेखित

मानवत: मानवत नगरपालिकेच्या राजकीय पटलावर आज एका अभूतपूर्व आणि ऐतिहासिक घटनेची नोंद झाली. नगराध्यक्ष पदावर आधीच राणी लाड विराजमान असताना, आता उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत त्यांचे पती डॉ. अंकुश लाड यांची बिनविरोध निवड झाली आहे. महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतिहासात पती-पत्नीकडे एकाच वेळी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष ही पदे असण्याचे हे अत्यंत दुर्मीळ उदाहरण मानले जात आहे.

बिनविरोध निवडीने राष्ट्रवादीचे वर्चस्व अधोरेखित नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसकडे १६ सदस्यांचे स्पष्ट बहुमत असल्याने डॉ. अंकुश लाड यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, इतर पक्षांनी उमेदवारी न दिल्याने ही निवड बिनविरोध झाली. पालिकेच्या सभागृहात सध्या शिंदेसेनेचे ४, उद्धव सेनेचा १ आणि भाजपचा १ सदस्य असून, राष्ट्रवादीच्या ताकदीसमोर विरोधकांनी माघार घेतली.

"आता राजकारण नको, विकास करू" निवडीनंतर डॉ. अंकुश लाड आणि नगराध्यक्षा राणी लाड यांनी जनतेचे आभार मानले. "निवडणूक होईपर्यंत राजकारण होते, आता ते संपले आहे. आमचे संपूर्ण लक्ष आता शहराच्या प्रलंबित प्रश्नांवर आणि सर्वांगीण विकासावर असेल. सर्व सदस्यांना सोबत घेऊन आम्ही मानवतचा कायापालट करू," असा शब्द या दाम्पत्याने दिला आहे. या निवडीमुळे लाड समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून शहरात ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला.

English
हिंदी सारांश
Web Title : Manvat Municipality witnesses rare event: Husband-wife at helm!

Web Summary : Manvat Municipality saw a rare event as Dr. Ankush Lad became Deputy Mayor, joining his wife, Mayor Rani Lad. With Nationalist Congress Party's majority, his unopposed win focuses now on city development, promising comprehensive progress and collaboration.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५parabhaniपरभणी