शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

''...फक्त बस वेळेवर पाठवा''; मानवत येथे बससाठी विद्यार्थिनीचा राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 17:07 IST

वारंवार मागणी करूनही मानव विकासची बस वेळेवर येत नसल्याने संतप्त विद्यार्थिनीनी आज सकाळी राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन केले.

मानवत (परभणी) : वारंवार मागणी करूनही मानव विकासची बस वेळेवर येत नसल्याने संतप्त विद्यार्थिनीनी आज सकाळी राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. यात मानोली व झरी येथील विद्यार्थिनीचा सहभाग होता. 

तालुक्यातील मानोली येथे मानव विकास मिशनची बस येण्याची  वेळ सकाळी सात वाजता आहे. मात्र बस येण्यास वारंवार उशीर होतो. काही वेळा तर बसची फेरीच रद्द करण्यात येते. विद्यार्थिनीना वेळेवर पास देण्यात येत नाही. याबाबत पालकांनी वारंवार आगार प्रमुखांकडे व वाहतूक नियंत्रकाकडे तक्रारी केल्या होत्या. 

यामुळेच ३ सप्टेंबरला पालकांनी उशीरा आलेली बस गावातच रोखून धरली. यानंतर बस नियमित सोडण्याचे आश्वासन देण्यात आले. परंतु यानंतरही बस वारंवार उशिरा धावत आहे. यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थिनीनी व पालकांनी शहरातील महाराणा प्रताप चौकात ठिय्या आंदोलन केले. तब्बल तासभर त्यांनी रस्ता रोखून धरल्याने दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे पोलिस प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण दिनकर यांनी विद्यार्थिनीची समजून काढण्याच्या प्रयत्न केला. शेवटी वाहतूक नियंत्रक पि व्ही सुरवसे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थिनीने आपले आंदोलन मागे घेतले

टॅग्स :Studentविद्यार्थीstate transportराज्य परीवहन महामंडळSchoolशाळाagitationआंदोलन