शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

परभणी जिल्ह्यातील जवान रामदास धुळगंडे गडचिरोलीत शहीद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 3:14 PM

गुरुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास त्यांना वीरमरण आल्याची प्राथमिक माहिती आहे.

पालम (परभणी ) :  तालुक्यातील पेंडू (बू ) येथील राज्य राखीव दलात कार्यरत असलेले जवान रामदास शिवदास धुळगंडे (३२) हे गुरुवारी (दि. ९ ) सायंकाळी ५ वाजता गडचिरोली येथेशहीद झाले. याबाबत पोलिसांनी रामदास यांच्या नातेवाईकांना माहिती दिली. 

शहीद जवान रामदास धुळगंडे हे सन २०१० मधे राज्य राखीव दलात सहभागी झाले होते. त्यांना लहानपणापासून देशसेवा करण्याची आवड होती. यातूनच प्रचंड मेहनतीनंतर त्यांनी राज्य राखीव दलात प्रवेश मिळवला. मागील काही दिवसांपासून ते गडचिरोली जिल्ह्यातील बोरीपली येथे कार्यरत होते. येथेच गुरुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास त्यांना वीरमरण आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील, भाऊ, दोन बहीणी असा परिवार आहे. याबाबत पोलिसांनी रामदास यांच्या कुटुंबियांना माहिती दिली असून ते पार्थिव घेण्यासाठी गडचिरोली येथे दाखल झाले आहेत. 

टॅग्स :parabhaniपरभणीMartyrशहीदGadchiroliगडचिरोलीPoliceपोलिस