शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

परभणी मनपात हायव्होल्टेज ड्रामा! प्रचार परवानग्यांसाठी उमेदवारांनी गाठलं आयुक्तांचं केबिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 13:19 IST

परभणीत उमेदवारांचा 'प्रक्षोभ'! परवानग्यांसाठी मनपाच्या ढिसाळ कारभाराचा फटका; आयुक्तांच्या दालनात ठिय्या

- राजन मंगरूळकर परभणी: महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असतानाच, प्रशासकीय परवानग्यांच्या प्रक्रियेतील दिरंगाईमुळे उमेदवारांचा संयम सुटला आहे. गेल्या दोन दिवसांपासून परवानग्यांसाठी चकरा मारणाऱ्या विविध पक्षांच्या उमेदवारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी थेट मनपा आयुक्तांचे दालन गाठले. मनपा आणि आरटीओ विभागाच्या ढिसाळ नियोजनाबद्दल तीव्र निषेध व्यक्त करत ही प्रक्रिया तातडीने सुलभ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

कामात सुसूत्रता आणण्याचे आश्वासन निवडणूक प्रचारासाठी वाहने, ध्वनिक्षेपक आणि सभांच्या परवानग्या मिळवण्यासाठी एक खिडकी योजना कागदावरच असल्याचे दिसून आल्याने उमेदवार संतप्त झाले होते. यावेळी आयुक्त नितीन नार्वेकर आणि आरटीओ अधिकारी आशिष पाराशर यांच्याशी उमेदवारांनी जोरदार चर्चा केली. वाढती गर्दी पाहता प्रवेशद्वारांची संख्या वाढवणे आणि कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ वाढवून प्रक्रिया जलद करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.

या आंदोलनात काँग्रेसचे भगवानराव वाघमारे, अमोल जाधव, दिलीपसिंह ठाकूर यांच्यासह अनेक अपक्ष आणि प्रमुख पक्षांचे उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. "प्रचारासाठी आधीच वेळ कमी आहे, त्यात तांत्रिक कामात आमचा वेळ वाया जात आहे," अशी भावना उमेदवारांनी यावेळी व्यक्त केली.

English
हिंदी सारांश
Web Title : High drama in Parbhani Municipal Corporation over campaign permits.

Web Summary : Candidates protested at Parbhani Municipal Corporation due to delays in campaign permit approvals. Frustrated candidates met with the commissioner demanding faster processing of permissions for vehicles and rallies. The commissioner assured increased staffing and entry points to expedite the process.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Parbhani Municipal Corporation Electionपरभणी महानगरपालिका निवडणूक २०२६