शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
5
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
6
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
7
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
8
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
9
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
10
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
11
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
12
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
13
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
14
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
15
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
16
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
17
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
18
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
19
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
20
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?

आनंदवार्ता! येलदरी धरणात साडेतीन दलघमी नवीन पाणी दाखल

By मारोती जुंबडे | Updated: September 8, 2023 11:58 IST

६४ मिलिमीटर पावसाचे नोद; सलग पाचव्यांदा धरण भरणार का?

येलदरी वसाहत:  एक महिन्याच्या विश्रांतीनंतर ७ सप्टेंबर रोजी  सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे येलदरी धरणाच्या पाणीपातळीत साडेतीन दलघमीची वाढ झाली असून २४ तासात धरण परिसरात ६४ मिलीमीटर पावसाची नोंद  येलदरी धरणाच्या नियंत्रण कक्षात झाली आहे. त्यामुळे उर्वरित पावसाच्या कालखंडात सलग पाचव्यांदा येलदरी धरण भरेल अशी आशा निर्माण झाली आहे.

जिंतूर तालुक्यातील येलदरी धरण परिसरात महिनाभरापासून पावसाने दडी मारली होती त्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन कापूस तूर मूग उडीद हे पिके पाण्याअभावी करपून जात होती त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते यावर्षी थंड स्वरूपाचा पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये 50% उत्पादनाची घट होणार असल्याचे दिसून येत आहे त्यातच पिकांवर केलेला खर्चही उत्पादन उत्पन्नातून निघतो की नाही याची चिंता आता शेतकऱ्यांना लागले आहे.

गतवर्षी  येलदरी धरण ९ सप्टेंबर रोजी पूर्ण क्षमतेने भरले होते. आजपर्यंत येलदरी धरणात ६१ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून धरण क्षेत्रात गुरुवारपासून चांगला पाऊस होत आहे. गुरुवारी दिवसभर झालेल्या रिमझिम पावसामुळे काही अंशी खरिपातील पिकांना जीवदान मिळाले असले तरी उत्पादनात मोठी घट होणार आहे. एक महिन्याच्या विश्रांतीनंतर ७ सप्टेंबर रोजी  सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे येलदरी धरणाच्या पाणीपातळीत साडेतीन दलघमीची वाढ झाली असून २४ तासात धरण परिसरात ६४ मिलीमीटर पावसाची नोंद  येलदरी धरणाच्या नियंत्रण कक्षात झाली आहे. त्यामुळे उर्वरित पावसाच्या कालखंडात सलग पाचव्यांदा येलदरी धरण भरेल अशी आशा निर्माण झाली आहे.     प्रकल्पिय पाणीसाठा क्षमता (दलघमी)1) मृत पाणीसाठा     - १२४.६७०2) जिवंत पाणीसाठा - ८०९.७७०3) एकूण पाणीसाठा - ९३४.४४०-------------------------------------८ सप्टेंबर रोजीचा पाणीसाठा तपशील(दलघमी)1) मृतसाठा - १२४.६७०2) जिवंतसाठा - ४८८.२७९3) एकूण साठा - ६२१.९३९4) पाणीपातळी - ४५८.३२० मी.5) मागील 24 ता. आवक - ३.३३४ दलघमी6) टक्केवारी जिवंतसाठ्याची - ६०.२९ %7) आजचा पाऊस/यावर्षी एकूण - ६४/५११ मिमी 8) विद्युत निर्मिती केंद्रद्वार विसर्ग - ००9) मुख्य द्वार विसर्ग - ००

टॅग्स :RainपाऊसparabhaniपरभणीWaterपाणी