शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत शाळेची भिंत कोसळून पाच विद्यार्थी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 12:12 IST

शहरातील पाथरीरोडवरील एका शाळेची भिंत व टीन पत्र्याचे शेड कोसळून पाच विद्यार्थी जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ४.३०च्या सुमारास घडली.

परभणी : शहरातील पाथरीरोडवरील एका शाळेची भिंत व टीन पत्र्याचे शेड कोसळून पाच विद्यार्थी जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ४.३०च्या सुमारास घडली.

परभणी शहरातील पाथरी रोडवर नोमानिया कॅम्पस् परिसरातील नोमानिया प्राथमिक उर्दू शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर टीन पत्र्याचे शेड उभारण्यात आले होते. सोमवारी सायंकाळी शाळेच्या खालील बाजूस असलेल्या गार्डनमध्ये विद्यार्थी खेळत असताना अचानक जोराची हवा आल्याने दुसऱ्या मजल्यावर कच्च्या स्वरुपात बांधण्यात आलेल्या टीन शेडची भिंत कोसळली. यामध्ये शेडवरील पत्रे आणि भिंतीच्या विटा खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगावर पडल्या.

यामध्ये रईस खान, बुशरा बेगम, तमन्ना अब्दुल वाहेद, सानिया बेगम, रेशमा सय्यद हे पाच विद्यार्थी जखमी झाले.  भिंत कोसळल्याचा आवाज आल्यानंतर काही विद्यार्थी शाळेच्या बाहेर पळून गेले तर शाळेबाहेरील पालकांनी कोसळलेल्या भिंतीकडे धाव घेतली व जखमी  विद्यार्थ्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रथोमोचार करुन त्यांना नंतर खाजगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची पोलिसात उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.

टॅग्स :SchoolशाळाAccidentअपघातStudentविद्यार्थी