पानटपरीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:47 IST2020-12-04T04:47:21+5:302020-12-04T04:47:21+5:30
पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी शहरातील होळकर चौक येथील पानटपरीची झडती घेतली असता प्रतिबंधित केलेला गुटखा, पानमसाला व सुगंधी ...

पानटपरीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी शहरातील होळकर चौक येथील पानटपरीची झडती घेतली असता प्रतिबंधित केलेला गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखू असा ३ हजार ४१५ रुपयांचा मुद्देमाल आढळला. त्यावरून अज्ञात पानटपरीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक श्रीनिवास डलवार हे तपास करीत आहेत.