अब्दुल हमीद खान यांना निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:30 IST2020-12-03T04:30:15+5:302020-12-03T04:30:15+5:30

बेघर निवारा केंद्रातील लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी परभणी - दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत येथील बेरोजगार निवारा ...

Farewell to Abdul Hameed Khan | अब्दुल हमीद खान यांना निरोप

अब्दुल हमीद खान यांना निरोप

बेघर निवारा केंद्रातील लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी

परभणी - दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत येथील बेरोजगार निवारा केंद्रातील २८ लाभार्थ्यांची बुधवारी आरोग्य तपासणी करण्यात आली.

कोरोनाच्या संसर्गामुळे बेघर निवाऱ्यातील लाभार्थ्यांची प्रत्येक दोन महिन्याला आरोग्य तपासणी केली जात आहे. या अंतर्गत ही तपासणी करण्यात आली. त्यात रक्त, मधुमेह आदी तपासण्या करण्यात आल्या. मनपाच्या साखला प्लॉट येथील आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या तपासण्या केल्या. या कामी अनार्थ रुरल डेव्हलमेंट संस्थेचे व्यवस्थापक विनायक करंडे, डॉ. बेग, डॉ.सचिन बाहेकर, व्यवस्थापक पठाण, इखत्यार खान यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Farewell to Abdul Hameed Khan