शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

पूर्णेत शेतकऱ्याच्या सतर्कतेने विहिरीत पडलेल्या हरीणास जीवदान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 4:32 PM

: तालुक्यातील खांबेगाव शिवारातील विहिरीत पडलेल्या हरीणास शेतकऱ्यांनी सतर्कतेने बाहेर काढत जीवदान दिले.

पूर्णा (परभणी) : तालुक्यातील खांबेगाव शिवारातील विहिरीत पडलेल्या हरीणास शेतकऱ्यांनी सतर्कतेने बाहेर काढत जीवदान दिले. त्याच्यावर ताडकळस येथील पशुवैदकीय दवाखान्यात उपचार सुरु आहेत. 

या बाबत अधिक माहिती अशी कि, खांबेगाव येथे ग्यानोजी जोंधळे यांची शेती आहे. आज सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास त्यांना शेतातील विहिरीत हरीण पडल्याचे निदर्शनास आले. याची माहिती त्यांनी तात्काळ पोलीस पाटील माधव दुधाटे यांनी दिली. यानंतर दोघांनी प्रयत्नपूर्वक त्या हरीण विहिरातून बाहेर काढले. यानंतर हरीणास मारोती कांबळे यांच्या मदतीने ताडकळस येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले. येथे डॉ. बिराजदार यांनी प्राथमिक उपचार केले. हरीणाची तपासणी केल्यानंतर त्याची प्रकृती ठीक असल्यास त्यास परत वन परिक्षेत्रात सोडून देणार असल्याचे वनपाल चंद्रमोघे यांनी सांगितले आहे. 

हरीणाची प्रकृती चिंताजनक परभणी वनविभागाचे एक पथक ताडकळस येथे आले असता त्यांनी हरीणाची तपासणी केली. यावेळी हरिणाच्या कमरे खाली व कानाजवळील भागाला जबर दुखापत झाली असल्याचे निदर्शनास आले. यामुळे त्याच्यावरील पुढील उपचार परभणी येथे करण्यात येणार आहेत असे या पथकाने सांगितले.

टॅग्स :forestजंगलparabhaniपरभणीMedicalवैद्यकीय