शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

CoronaVirus : परभणीकरांना दिलासा; पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील १० नातेवाईकांचे अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 10:00 AM

अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासकीय यंत्रणेने सुटकेचा निःश्वास टाकला आहे. 

परभणी: शहरातील एमआयडीसी भागातील कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या तरुणाच्या १० नातेवाईकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने सुटकेचा निःश्वास टाकला आहे. 

हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असलेला तरुण परभणी शहरातील एमआयडीसी भागात 13 एप्रिल रोजी नातेवाईकांकडे पुण्याहून दुचाकीने आला होता. त्याला श्वसनाचा त्रास होत असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे त्याची आरोग्य तपासणी करून त्याचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यात या तरुणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर या तरुणाच्या कुटुंबातील १० जणांचे स्वॅब ही घेण्यात आले होते. 

याबाबतचा अहवाल शुक्रवारी रात्री आरोग्य विभागाला प्राप्त झाला.  त्यामध्ये या तरुणाच्या संपर्कात आलेल्या दहाही नातेवाईकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने सुटकेचा निःश्वास टाकला आहे. दरम्यान, या रुणाच्या नातेवाईकांसह जिल्ह्यातील अन्य 33 नागरिकांच्या स्वॅबचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी