पीक नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:22 IST2021-09-12T04:22:16+5:302021-09-12T04:22:16+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वसंतराव सिरस्कर, माजी शिक्षणाधिकारी शंकरराव वाघमारे यांच्या पुढाकाराने निवेदन देण्यात आले. या वेळी विजयकुमार ...

पीक नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या
राष्ट्रवादी काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वसंतराव सिरस्कर, माजी शिक्षणाधिकारी शंकरराव वाघमारे यांच्या पुढाकाराने निवेदन देण्यात आले. या वेळी विजयकुमार शिंदे, आत्माराम सोडनर, जयसिंग शिंदे, नामदेव कदम, शेफ चाऊस, गौतम हत्तीहंबीरे, सोपानराव कुरे, शेख अकबर, दत्तराव घोरपडे यांच्यासह आदी उपस्थित होते.
भारतीय जनता पक्ष
भाजपाचे तालुकाध्यक्ष शिवाजी दिवटे, बनवस येथील सरपंच चंद्रशेखर लांडगे, सदाशिवअप्पा ढेले, उत्तमराव भस्के, प्रशांत वाडेवाले, सोपान कराळे, सूर्यकांत पळसकर, बाळासाहेब भस्के यांची उपस्थिती होती.
वंचित बहुजन आघाडी
वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अविनाश हनवते, उपाध्यक्ष टिकाराम गिनगिणे, कैलास झुंजारे, अरविंद थिट्टे, अमृत साबने, राहुल वाव्हळे, मंगेश धनसडे यांची उपस्थिती होती.
शेतकरी कामगार पक्ष
शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने पालम कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तुषार गोळेगावकर, माणिक जाधव यांच्या पुढाकाराने निवेदन दिले.
अभिजित भैय्या मित्रमंडळ
अभिजित भैय्या मित्रमंडळाच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. या वेळी अकबर खान पठाण, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राहुल हत्तीअंबिरे, सय्यद विखार, माधव फाजगे, रामप्रसाद कदम, हाबिब चाऊस, सुदाम लोंढे उपस्थित होते.