शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

चुडावा येथे चोरट्यांनी बँकेतील फाईल्स व सीपीयू केले लंपास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 1:35 PM

नांदेड मार्गावर असलेल्या चुडावा येथे महाराष्ट्र ग्रामीन बँकेतून दोन फाईल व संगणक सीपीयू चोरीस गेल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली आहे. 

पूर्णा (परभणी ): नांदेड मार्गावर असलेल्या चुडावा येथे महाराष्ट्र ग्रामीन बँकेतून दोन फाईल व संगणक सीपीयू चोरीस गेल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली आहे. 

चुडावा येथे मुख्य रस्त्यालगत असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेतचोरी झाल्याचे आज पहाटे उघडकीस आले आहे. बँकेच्या मुख्य द्वाराचे शटर वाकवून चोरट्याने आत प्रवेश केला. बँकेच्या व्यवस्थापकांनी याची माहिती तत्काळ पोलिसांना दिली. यानंतर सपोनी कर्डक यांनी घटनास्थळाची पाहणी केली. प्राथमिक पाहणीत बँकेतील दोन फाईल व एक संगणक सीपीयू चोरट्यांनी लंपास केल्याचे लक्षात आले आहे. या वेळी घटना स्थळी  उपविभागीय पोलीस अधिकारी ए जी खान, यांच्या सह जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाचे पो नि संजय हिबरे यांनी भेट दिली. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. याबाबत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :Thiefचोरparabhaniपरभणीbankबँक