शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:18 IST

कार्यक्रमास बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी दि.फ.लोंढे, नवनिर्वाचित सरपंच दीक्षा पैैठणे, उपसरपंच तानाजी कदम, नवनाथ पैठणे यांची प्रमुख उपस्थिती होती. ...

कार्यक्रमास बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी दि.फ.लोंढे, नवनिर्वाचित सरपंच दीक्षा पैैठणे, उपसरपंच तानाजी कदम, नवनाथ पैठणे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दि.फ. लोंढे म्हणाले, बार्टी समतादूत हे समाज संस्काराचे धन आहेत. कुटुंबात दुय्यम स्थान असलेल्या स्त्रीला संविधानाने पुरुषांच्या बरोबरीने स्थान प्राप्त करून दिले आहे. महिलांना सन्मान मिळवून देण्याचे काम करण्यात आले आहे. त्यातूनच ग्रामपंचायतीपासून ते समाजातील विविध क्षेत्रांत महिला उल्लेखनीय काम करीत आहेत.

कार्यक्रमात सरपंच, उपसरपंच यांच्यासह उपस्थित मान्यवरांना पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले. पूर्णा तालुक्याचे समतादूत महादेव तुरे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी बार्टीच्या वतीने गौरव प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वितेसाठी कैलास जाधव, मंचकराव बैलवाडे, नितीन कदम, सिद्धेश्वर कदम, अभय भराडे, अजय रणखांबे, रामा गायकवाड, बालासाहेब कदम, आनंद पैठणे, अजय तुपसमुद्रे, आर.एन. ढाकरगे आदींनी प्रयत्न केेले.

कार्यक्रमास धर्मापुरी येथील ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.