शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

आपत्तीत अंग झटकून कामे करा; आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर विभागीय आयुक्तांची नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 8:05 PM

शहरातील रस्त्यावर नागरिक खुलेआम फिरत असतील तर दीर्घ संचारबंदी लागू करावी, अशा सूचना त्यांनी केल्या. 

ठळक मुद्देखाजगी डॉक्टर्स अजूनही खुले पणाने सहकार्य करीत नसल्याबद्दल नाराजी पुरेशी माहिती अधिकारी देऊ शकले नाहीत. त्यामुळे अधिकाऱ्यांची खरडपट्टी

परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना आरोग्य विभागाची तयारी नसल्याने आणि विचारलेल्या अनेक प्रश्नांना समर्पक उत्तरे न दिल्याने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना खडसावले. राष्ट्रीय आपत्तीच्या काळात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अंग झटकून काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी खा.बंडू जाधव, आ.डॉ. राहुल पाटील, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्यासह पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे उपस्थित होते. आरोग्य यंत्रणेतील अनेक बाबींची पुरेशी माहिती अधिकारी देऊ शकले नाहीत. त्यामुळे केंद्रेकर यांनी संतप्त होऊन अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. तसेच जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असताना खाजगी डॉक्टर्स अजूनही खुले पणाने सहकार्य करीत नसल्याबद्दल केंद्रेकर यांनी नाराजी व्यक्त केली. शहरातील रस्त्यावर नागरिक खुलेआम फिरत असतील तर दीर्घ संचारबंदी लागू करावी, अशा सूचना त्यांनी केल्या. 

सुविधा पुरवाबैठकीनंतर केंद्रेकर यांनी जिल्हा रुग्णालयात जावून कोरोनाबाधित रुग्णांशी संवाद साधला. रुग्णांनी सुविधा, औषधोपचार मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या. त्यावर केंद्रेकर यांनी योग्य पद्धतीने उपचार करा, सुविधा पुरवा असे सांगितले. 

टॅग्स :parabhaniपरभणीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस