अनिल बोराळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:11 IST2021-02-22T04:11:47+5:302021-02-22T04:11:47+5:30

लक्ष्मणराव हिवत बोरी : लक्ष्मण नारायणराव हिवत (रा. कौसडी, ता. जिंतूर) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, ...

Anil Borale | अनिल बोराळे

अनिल बोराळे

लक्ष्मणराव हिवत

बोरी : लक्ष्मण नारायणराव हिवत (रा. कौसडी, ता. जिंतूर) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. लक्ष्मण हिवत हे एस. टी. महामंडळामधील सेवानिवृत्त बसचालक होते.

पार्वतीबाई बोरसुरीकर

परभणी : पार्वतीबाई उत्तमराव बोरसुरीकर (वय ४५, रा. परभणी) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. 'लोकमत'चे छायाचित्रकार उत्तम बोरसुरीकर यांच्या त्या पत्नी होत.

महादेव लाटणे

चारठाणा : महादेव तात्याराव लाटणे (८०, रा. चारठाणा, ता. जिंतूर) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

जयपालसिंह ठाकूर

गंगाखेड : जयपालसिंह बजरंगसिंह ठाकूर (६०, रा. गंगाखेड) यांचे १४ फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे. गंगाखेड येथील राजपूत सॉ मिलचे ते मालक होते.

Web Title: Anil Borale