आरोपीस पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:26 IST2017-11-20T00:26:10+5:302017-11-20T00:26:17+5:30
फेसबुकचे बनावट अकाऊंट तयार करुन वापर करणाºया आरोपीस स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आरोपीस पकडले
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : फेसबुकचे बनावट अकाऊंट तयार करुन वापर करणाºया आरोपीस स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी एका महिलेने माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. त्यावरुन महिलेच्या नावे बनावट अकाऊंट वापरणारा आरोपी जळबा बालासाहेब मेकाळे यास पोलिसांनी पकडले असून पालम पोलिसांच्या हवाली केले आहे.