जिल्ह्यात दिवसभरात ३१ रुग्णांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:27 IST2020-12-05T04:27:28+5:302020-12-05T04:27:28+5:30
येथे आढळले रुग्ण परभणी शहरातील काकडेनगर, शिवरामनगर, यशवंतनगर, खानापूर फाटा, संगम कॉलनी, क्रांतीचौक, महसूल कॉलनी, राजा हरिप्रसादनगर, जुना पेडगाव ...

जिल्ह्यात दिवसभरात ३१ रुग्णांची नोंद
येथे आढळले रुग्ण
परभणी शहरातील काकडेनगर, शिवरामनगर, यशवंतनगर, खानापूर फाटा, संगम कॉलनी, क्रांतीचौक, महसूल कॉलनी, राजा हरिप्रसादनगर, जुना पेडगाव रोड तालुक्यातील आनंदशाळा येथे रुग्ण आढळले, तसेच सोनपेठ येथील झाकीर हुसेन स्कूल, लासिना, राजाभाऊ कदम स्कूल, महालिंगेश्वर सोनपेठ, यशोधरा आश्रमशाळा, तिवठाणा, मानवतमधील शिवाजीनगर, पंचवटी कॉलनी, पूर्णा तालुक्यातील वझूर, भाटेगाव, ताडकळस, पालममधील अनुदानित आश्रमशाळा, गंगाखेडमधील योगेश्वर कॉलनी येथील रुग्णांचा समावेश आहे.