शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

परभणी जिल्ह्यात २ दिवस कडक संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 12:11 AM

बुधवारी रात्री १२ वाजेपासून परभणी जिल्ह्यात २ दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे़ तसे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बुधवारी काढले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : बुधवारी रात्री १२ वाजेपासून परभणी जिल्ह्यात २ दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे़ तसे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बुधवारी काढले आहेत़जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू असतानाही अनेक जण सिमा ओलांडून जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत़ शहरातही वेळोवेळी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले जात आहे़ अशा परिस्थितीत परभणी जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या नांदेड, हिंगोली आणि जालना जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे़ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेऊन वैद्यकीय, आपत्कालीन व अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त इतर लोकांना आणि वाहनांना नियंत्रित करण्याच्या उद्देशाने ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे़ महानगरपालिकेच्या हद्दीत आणि परिसरातील ५ किमीपर्यंत तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांच्या हद्दीमध्ये व लगतच्या ३ किमी परिसरात २२ एप्रिल रोजी मध्यरात्रीपासून ते २४ एप्रिल रोजी रात्री १२ वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे़संचारबंदीतून या सेवांना सूटसर्व शासकीय कार्यालये, त्यांचे कर्मचारी, वाहने, सर्व शासकीय व खाजगी दवाखाने, सर्व औषधी दुकाने, वैद्यकीय कर्मचारी, शासकीय निवारागृहात तसेच शहरात अन्न वाटप करणाऱ्या एनजीओ व त्यांची वाहने, अत्यावश्यक सेवेसाठी परवाना घेतलेली वाहने आणि व्यक्ती, वैद्यकीय आपत्काल व अत्यावश्यक सेवा, गॅस वितरक, गॅस सिलिंडर घरपोच देणारे वाहन व त्यावरील कर्मचारी, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचे संपादक, वार्ताहर, प्रतिनिधी, वितरक, पेट्रोलपंप वितरक, कर्मचारी व त्यांची वाहने, दूध विक्रेते, खत वाहतूक, त्यांचे गोदामे, दुकाने, त्यासाठी लागणारी वाहने व कामगारांना या संचारबंदीतून सूट दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीcorona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी