शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

पाणवठय़ावरच शुद्धीकरण

By admin | Updated: January 7, 2016 22:07 IST

वॉटर प्युरिफायरच्या जाहिराती आपण रोज पाहतो, पण ज्यांना ते प्युरिफायर विकत घेणं परवडत नाही त्यांचं काय? त्यांनी अशुद्धच पाणी प्यायचं का?

सोरिंग लेपचा, सुभाष प्रोधान
इयत्ता सहावी, सिक्कीम
 
वॉटर प्युरिफायरच्या जाहिराती आपण रोज पाहतो, पण ज्यांना ते प्युरिफायर विकत घेणं परवडत नाही त्यांचं काय? त्यांनी अशुद्धच पाणी प्यायचं का? हा प्रश्न या सिक्कीमच्या दोन मुलांना पडला आणि त्याचं उत्तर त्यांनी शोधलं. त्यांची आयडिया अशी की, गावातल्या पाणवठय़ावरच  सेण्ट्रलाईज्ड शुद्धीकरण यंत्रणा बसवा किंवा शुद्धीकरणासाठीच्या छोटय़ा तोटय़ा बनवून त्या नळाला लावा. नियमित स्वच्छ करा, बदला आणि पुन्हा लावा. असं केलं तर सगळ्यांना नळ सुरू केल्यावर स्वच्छ पाणी मिळेल. नाहीतर ज्यांच्याकडे पैसा ते स्वच्छ पाणी पिणार आणि ज्यांच्याकडे नाही ते अशुद्ध, असा भेदभाव कशाला? 
सोरिंग  म्हणतो, ‘आमच्या शाळेत नळ उघडला की गढूळ पाणी येतं. काही मुलं घरून पाणी आणतात. आणि आम्हाला वॉटरबॅगही मिळत नाही म्हणून मग आम्ही ते पाणी प्यायचं का? म्हणून मला वाटतं की, थेट पाणवठय़ावरच फिल्टर लावलेले उत्तम!’