शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

पीच कलर लिपस्टिक सी ब्ल्यू काजळ

By admin | Updated: September 25, 2014 16:16 IST

नऊ दिवस तेच ते, तोच लूक. तस्साच मेकप. सगळ्यांचा सारखाच, साच्यातून काढल्यासारखा ! आपणही नऊ दिवस असेच टिपीकल दिसू नये असं वाटत असेल तर ह्या खास मेकप टिप्स, नऊ दिवस तुमचा लूक वेगळा, फ्रेश आणि सुंदर दिसेल याची खात्री बाळगा.

- धनश्री संखे, ब्यूटि एक्सपर्ट
 
नऊ दिवस तेच ते, तोच लूक. तस्साच मेकप. सगळ्यांचा सारखाच, साच्यातून काढल्यासारखा !
आपणही नऊ दिवस असेच टिपीकल दिसू नये असं वाटत असेल तर ह्या खास मेकप टिप्स, नऊ दिवस तुमचा लूक वेगळा, फ्रेश आणि सुंदर दिसेल याची खात्री बाळगा.
१) मेकप करताना एक बेसिक तत्त्व लक्षात ठेवा, रात्री गरबा संपेपर्यंत तुमचा मेकप सुंदरच दिसला पाहिजे. नाहीतर येताहेत रंगाचे ओघळ चेहर्‍यावर असं होऊ नये. त्यात खेळताना घाम खूप येतो, त्यामुळे मेकप स्वेटप्रूफ आणि वॉटरप्रूफच असला पाहिजे.
२) मेकप करण्यापूर्वी तुमचा चेहर्‍याचं प्रॉपर क्लिंझिंग करायलाच हवं. त्यासाठी उत्तम क्लिंझर वापरा. तुमच्या स्किनसाठी चांगले असे टोनर वापरा. शक्यतो ‘पीच बॅलन्स्ड’ टोनर वापरणं उत्तम.
३) चेहर्‍यावर पुरेसं मॉयश्‍चर असणं महत्त्वाचं. चेहर्‍यावरचे स्कार्स, अँकने, पिगमेण्टेड स्पॉट्स लपवण्यासाठी तुम्ही कन्सिलर लावणार असाल तर त्यासाठी चेहर्‍यावर मॉयश्‍चर असणं गरजेचं असतं.  मेकप बेस लावताना लिक्विड फाउण्डेशन लावण्यापेक्षा क्रिम किंवा मूस फॉर्ममधलं लावा.
४) कपडे ब्राईट कलरचे असतात त्यामुळे मेकपही व्हायब्रण्टच असला पाहिजे. त्यामुळे ग्लिटर लूक हवा असेल तर हौस करून घ्या.
५)  मुळात फार मेकप न करताही वेगळा लूक हवा असेल तर ९ दिवस वेगवेगळ्या कलर थिमला आयमेकप करा. 
६)  ब्रॉन्झ लूक मेकप हा दांडियातल्या पिवल्या हॅलोजन लाईटमधे जास्त चांगला दिसतो.
७) मॅट इफेक्ट आय श्ॉडो वापरू नका त्यापेक्षा क्रिमी शिमर, मेटॅलिक आयश्ॉडो वापरणं उत्तम.
८) कॅण्डी ग्लिटर आयलायनर बाजारात मिळतात. ते ही वेगवेगळ्या रंगात ते वापरा.
९) पीच कलर लिपस्टिक, ग्लॅम शाईन लिपग्लॉस हे कॉम्बिनेशन ओठांसाठी एकदम परफेक्ट.
१0) सी ब्ल्यू काजळ पेन्सिल तर मस्टच.
११) हे सगळं झाल्यावर, गरबा खेळून आल्यावर मेकप काढतानाही काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. आधी आयमेकप काढा. म्हणजे तो चेहर्‍यावर पसरत नाही. त्यानंतर मेकप काढा. उत्तम टोनर लावा, रात्री झोपताना एखादी उत्तम हायड्रेटिंग क्रिक लावा. तरच चेहरा चांगला राहील.