वन टाइम यूज, यूज अॅण्ड थ्रो हे शब्द आता विसरून जायला हवेत, कोरोनाकाळात मास्क, ग्लोव्हज् यांचा कचरा वाढणार आहे, त्याची समस्या न होऊ देणं हे आपल्याच हातात आहे. ते कसं करता येईल? ...
लॉकडाऊन, संचारबंदी यामुळे घराबाहेर पडता येत नव्हतं, शिबिरांना परवानगी नाही त्यामुळे रक्तदान झालं नाही. आता रक्ताचा तुटवडा जाणवतो आहे. मुख्यमंत्र्यांनीही आवाहन केलं की, रक्तदान करा. कोरोनाच्या संकटकाळात तरुण मुलांनी जबाबदारीने करावी अशी ही गोष्ट आहे ...
स्पर्श आणि गंध ही त्यांची ताकद आहे, मात्र शारीरिक दुरीच्या नियमांनी स्पर्शच दूर लोटले त्यामुळे रोजीरोटी ते स्वावलंबन, अगदी बाहेर पडणंही अंध तारुण्यासाठी अवघड झालं आहे. ...
सोनाली मुजुमदार आणि सुमंथ मारुजो. अमेरिकाज गॉट टॅलण्टच्या ऑडिशनची व्हिडीओ क्लिप रिलीज झाली आणि त्यांच्या ‘बॅड सालसा’नं जगभरातले लोक दिवाने झाले. शोधू लागले की ही मुलं कोण? कुठली? हे असे बेफाम वेगवान नृत्य शिकली कुठून? नेमकी आहे काय त्यांची गोष्ट? ...
खाण्यापिण्याचेही नवनवे ट्रेण्ड येतात. सध्या लॉकडाउनमध्ये चर्चा आहे ती पोषण आणि प्रतिकारशक्तीची. त्यावर अनेकजण मायक्रोग्रीन्स नावाचा एक नवा ट्रेण्ड रुजवत आहेत. त्याविषयी.. ...