लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Oxygen (Marathi News)

खास आपल्यासाठी
रिस्क घेताय, पण नेमकी कशासाठी? - Marathi News | Risks, but why exactly? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :रिस्क घेताय, पण नेमकी कशासाठी?

करिअरच्या निर्णायक टप्प्यावर उभी तरुण मुलंच नाही तर त्यांचे पालकही काही गोष्टी ‘मस्ट’ म्हणत उतावीळपणे करत आहेत, त्यांचा हमखास तोल जातोय अशा या काही नव्या निसरड्या जागा. ...

TRAPE - Marathi News | TRAPE | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :TRAPE

मुबलक सोयी, चिक्कार माहिती, हाताशी पैसा, समजूतदार पालक, शहाणी मुलं. तरी निर्णय चुकतात. वाटा हरवतात आणि माणसं दुरावतात. असं का होतंय? आपणच स्वत:साठी लावलेली अपेक्षांची वेल आपल्याच गळ्याभोवती का आवळली जातेय? ...

0/५0 - Marathi News | 0/50 | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :0/५0

का आहे मी इथे? हे माझे सगळे मित्र इथे आहेत म्हणून? बंद डोक्यांच्या कळपातलं एक मेंढरू? खरंच अंगाभोवती लोकर उगवली तर? भर वर्गात अचानक मोठ्ठय़ाने मे मे करत उधळता तरी येईल. ...

DANGER ZONE ? - Marathi News | DANGER ZONE? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :DANGER ZONE ?

ते अभ्यासबिभ्यास करतात. पेपरही बरे गेले म्हणतात. आणि मग सांगून टाकतात, मी ठरवलंय, ‘यंदा ‘ड्रॉप’ घ्यायचा. आणि वर्षभराचा ड्रॉप घेऊन असे घरी ‘बसणारे’ बरेच आहेत. ...

हॅट जॉब्ज - Marathi News | Hat jabbs | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :हॅट जॉब्ज

आपल्याला माहितीच नाही, त्या वाटेनं निघालेली काही भन्नाट कामं. नव्या जगात निर्माण झालेली काही अत्याधुनिक करिअर्स ...

अँनिमल थेरपिस्ट -प्राण्यांना ट्रेनिंग देत माणसांवर उपचार - Marathi News | Animal therapist - Trainings on the people giving training to animals | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :अँनिमल थेरपिस्ट -प्राण्यांना ट्रेनिंग देत माणसांवर उपचार

बरं व्हायचंय ना पटकन, मग रोज ठरावीक वेळ कुत्रा, मासे किंवा अगदी माकड, कासव, पोपट यांच्या सहवासात रहा. ...

व्हिरीओलॉजिस्ट - व्हायरल इन्फेक्शनवर संशोधन करतं कोण? - Marathi News | Viriologist - Who Research on Viral Infection? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :व्हिरीओलॉजिस्ट - व्हायरल इन्फेक्शनवर संशोधन करतं कोण?

व्हिरीऑलॉजिस्ट. हा शब्द गेलाय कधी कानावरून? ऐकलंय कधी की या स्वरूपाचं काही काम असतं जगाच्या पाठीवर? ...

मीडिया प्लॅनर - लाखो लोकांच्या मनात शिरणारी एक पायवाट - Marathi News | Media Planner - A Trail Inspired by millions of people | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :मीडिया प्लॅनर - लाखो लोकांच्या मनात शिरणारी एक पायवाट

इलेक्शन संपलं. निकाल लागले. नवीन सरकार आलं. सगळं झालं, पण या सार्‍या गदारोळात तुम्हाला एक प्रश्न नक्की पडला असेल? ...

बारटेंडर - नाईटलाइफचे सरताज - Marathi News | Bartender - Nightlife's Sheraton | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :बारटेंडर - नाईटलाइफचे सरताज

‘बारटेंडर’ हा शब्द तसा परिचित वाटेल तुमच्या कानाला.‘बार’ या शब्दाशी नातं आहेच त्याचं, सिनेमात अलीकडे तुम्ही पाहिलंही असेल त्याला. ...