अॅरेन्ज मॅरेज नको, लव्ह मॅरेज करू, आपल्या मनासारखा जोडीदार निवडू, मुख्य म्हणजे निवडीचंच नाही, तर मनासारखं जगण्याचं स्वातंत्र्य घेऊ; असा हा नवीन काळ! ...
अमेरिकेतलं पॉप म्युङिाक, मायकल जॅक्सन ते हॉट बर्गर हे जगभर पोहोचलं ते अमेरिका महासत्ता होती म्हणून नव्हे तर महासत्ता होण्याच्या प्रवासात जगभरच्या माणसांनी ‘अमेरिकन’ वस्तू सहज स्वीकारल्या. ...
‘साड्डा हक एथ्थे रख’ असं बजवायला या देशातलं तारुण्य कमी करत नाही! बाकी जाऊ द्या, माझ्या हक्काचं, माङया वाटय़ाचं मला द्या, असं म्हणत सरकारवर दबाव टाकणारं इथलं तारुण्य ! ...
‘डिजिटल इंडिया’ असं स्वप्नच ज्या देशाचा पंतप्रधान देशवासीयांना देतो, त्या देशात टेक्नॉलॉजीची वाढ किती मोठय़ा प्रमाणात होत असेल याची कुणालाही सहज कल्पना यावी. ...
कॉलेजमधला सगळ्यात ‘रोमॅण्टिक’ काळ म्हणजे डेज्. हे डेज् जो मनापासून जगला त्याचं कॉलेजलाइफ खरं श्रीमंत. यारीदोस्ती-प्यारव्यारसह मनसोक्त जगण्याची संधी म्हणजे हे सेलिब्रेशन. सध्या सर्वत्रच हे डेज् साजरे होत आहेत. पण त्या डेज्मधेही कुठले नवीन ट्रेण्ड आहेत ...