‘ते-तसलं’ पाहिलं नाही म्हणून चैनच न पडणा:या एका गप्पं-घुम्या जगात ंमहिन्यातून दोनदा रुग्णमित्रंसाठी सेक्स आणि सेक्सअॅलिटी या विषयावर प्रसाद आणि महेंद्र गटचर्चा घेतात हे मी ऐकून होतो. ...
अमेरिकेतील लास वेगासमध्ये येणार्या चिनी पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन तिथल्या लिंक हॉटेलने चीनमध्ये लोकप्रिय असलेल्या वुईचॅटबरोबर एक नावीन्यपूर्ण सुविधा तयार केली. ...
महाराष्ट्र सरकारने पुढच्या वर्षापासून राज्यातील इंजिनिअरिंग प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी घ्यायची ठरवली आहे, जेईई (मेन) या केंद्रीय प्रवेश परीक्षेची सक्ती त्यामुळे विद्यार्थ्यांवर उरणार नाही ...
बारावीला ४0% गुण, आणि स्वप्न इंजिनिअर व्हायचं, इंजिनिअरिंगचं ओ की ठो कळत नाही; पण हट्ट मात्र डिग्रीचा असा वेडेपणा करणार्या तरुणांसाठी ‘सीईटी’ सोपी झाली तरी,करिअर मात्र बरबाद होईल ; हे वेळीच समजून घेतलेलं बरं! ...