ज्या घरात आईवडील व्यसन करतात, त्या घरातली मुलं व्यसनांच्या आहारी जाण्याचं प्रमाणही मोठं आहे, मुलांना वाटतं, घरातले करतात ना ड्रिंक्स, मग त्यात काही वाईट नाही. सोशल ड्रिंक्सच्या नावाखाली पाटर्य़ा करताना घसरणारा तोल सावरायचा कुणी? ...
मी आताच उठलो, फिलिंग फ्रेश’ हे मित्रंना दाखविण्यासाठी सकाळीच सेल्फी काढून तो व्हॉट्सअॅपवर टाकायचा किंवा फेसबुकवर टाकायचा. रेल्वेत-मेट्रोत बसलो म्हणून कंटाळा आला, बॉसने झापले म्हणून रडवेला सेल्फी, काहीतरी खाताना सेल्फी अशी असंख्य कारणं देत जो तो स्वत ...
स्त्रियांचं ड्रायव्हिंग हा कायमच चेष्टेचा विषय! त्यांच्या ड्रायव्हिंगवर अनेक जोक्स होतात. पण लंडनमधला एक अभ्यास म्हणतोय, की स्त्रिया पुरुषांपेक्षा उत्तम गाडय़ा चालवतात! ...
तासन्तास एकाजागी बसून काम करायचं, डोळ्याची पापणीही न लवू देता कॉम्प्युटरमध्ये डोकं घालायचं आणि मग सुटलेली पोटं, वाढती वजनं घेऊन बैठय़ा कामाला दोष द्यायचा! हे चित्रच आता बदलू घातलं आहे. कारण आकार घेताहेत स्टॅण्डअप वर्क स्टेशन्स! ...
काहीजणांना ‘स्टेटस सिम्बॉल’ वाटतो आपल्या स्मार्टफोनचा पॅटर्न लॉक. तो लॉक ते सतत बदलत राहतात; पण कधीतरी टेन्शनमध्ये पॅटर्नच आठवला नाही, तर उघडायचा कसा फोन? ...