मुली दारू पिऊन बेदरकार गाडय़ा उडवत नाही, असा आजवर एक समज होता. नाकाबंदीत पोलीसही तरुणींना अडवत नसत. आता मात्र पोलिसांनीच ठरवून टाकलंय की, मुलगी आहे म्हणून काही सूट नाही, आणि दारू पिऊन गाडी चालवणा:या मुलींची गय नाही! पण प्रश्न असा आहे की, दारू पिऊन गा ...
‘एफटीआयआय’ या शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी अभिनेते गजेंद्र चौहान यांची सरकारनं नियुक्ती केली. पण त्यांचं सिनेजगतात योगदान काय, अभिनेते म्हणून पत काय, असा सवाल करत आणि त्यांच्या नियुक्तीला विरोध करत संस्थेतील विद्याथ्र्यानी आंदोलन पुकारलं आणि संस्थेचं ...
50-55 टक्केवाल्यांच्या सिक्रेट जगात काय चालतं, हे ‘ऑक्सिजन’च्या मागच्या अंकात आपण डोकावून पाहिलं! मात्र प्रचलित शिक्षण पद्धतीवर विश्वास नसलेले आणि स्वत:चं स्वत:च शिकलेले हे दोन दोस्त सांगताहेत, त्यांची शाळेबाहेरच्या शाळेतली गोष्ट.. ...
चेन्नई ट्रेकिंग क्लब म्हणजे सीसीसी. दक्षिण भारतातला हा नावाजलेला ट्रेकिंग क्लब. चार ट्रेकर्स मित्रंनी सुरू केला आणि आज त्याचे 25 हजारांहून अधिक सदस्य आहेत. आणि ते सारे एखाद्या सैन्यासारखे प्लॅस्टिकच्या विरोधात उभे ठाकले आहेत. ...
छत्री किती रंगीली आहे यावरून तुमची वृत्ती ओळखता येऊ शकते. ट्रेकला जाणारा रेनकोटच घेतो, छत्रीच्या मागे लागत नाही. नखरेल मुली नाजूक छत्र्या घेतात. तर रांगडे, बेफिकीर गडी छत्री चुकूनसुद्धा घेत नाहीत. काहीजण स्वत: छत्री आणत नाहीत, कायम इतरांच्या छत्रीत घ ...
हेअरस्टाईल्स हा मुलींचा विषय हा समजच आता तरुण मुलांनी मोडीत काढलाय ! अनेक भन्नाट आणि बिंधास हेअरस्टाईल्स करत, केस रंगवत तरुण मुलं स्वत:लाच एक स्मार्ट लूक देत सुटलेत ! ‘कटिंग’ बंद करून ‘स्टायलिंग’ करत एक नवाच ट्रेण्ड आता जन्माला आलाय ! ...
प्रेमभंग झाला की प्या दारू. दु:ख झालं, प्या दारू. जिंकलो तरी दारू, हरलो तरी दारू. दु:ख पचवण्यासाठी दारू. टेन्शन घालवण्यासाठी दारू. मजेसाठी दारू, थ्रिलसाठी दारू. खुन्नस जोमाने काढण्यासाठी दारू. असं निमित्त शोधत जे पितात, त्याचा परिणाम एकच, व्यसन-सव ...