एकदाचं इंजिनिअर होऊन आयटीत काम, अमेरिकेत संधी हे साचेबद्ध करिअर आता अनेक मुला-मुलींनाही नको आहे, त्यापेक्षा आपल्याला आवडत्या विषयात त्यांना करिअर करून पहायचं आहे. ...
न बोलणा-याचे गहूही विकले जात नाही, हे व्यवहारज्ञान सांगणारं हे जुनंच स्किल, ज्याला आता प्रेझेण्टेशन म्हणतात. नुस्त्या ढोर मेहनतीला काही अर्थ नाही, तुमचं काम इतरांना ‘दिसलं’ पाहिजे! ...
एफटीआयआय. म्हणजेच फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया. गेले काही दिवस देशभर हे नाव गाजतं आहे. (मुलांच्या म्हणण्याप्रमाणो) सुमार वकुबाची व्यक्ती संस्थेच्या संचालकपदी लादून सरकारने संस्थेच्या ‘भगवीकरणा’चा घाट घातलाय. ...
वारंवार होणा-या पाटर्य़ा, कमालीची आर्थिक असुरक्षितता, स्पर्धा, नवीन संधी न मिळणं, प्रेमभंग आणि नव:याचे किंवा स्वत:चे विवाहबाह्य संबंध या कारणांमुळे ‘पिणा:या’तरुणींचे प्रमाणही आता वाढले आहे. पण आपण व्यसनी आहोत, हे मात्र त्या मान्यच करत नाहीत! ...