चॉकलेट नॅशनल वीकला चॉकलेटवेडी तरुण मुलं काय काय करतात याची नुस्ती यादी जरी पाहिली तरी या वेडाची कल्पना यावी. ...
तरुण जगण्याचं एक्सप्रेशनच बदलून टाकणा:या आणि कडवट लागता लागता तोंड ‘गोड’ करणा:या चॉकलेटी दुनियेची भन्नाट सैर! ...
दुर्दैवानं कुणा ओळखीच्या व्यक्तीला किंवा कुटुंबातील कुणाला व्यसनानं घेरलं तर करायचं काय? ...
एक चोवीस- पंचवीस वर्षाचा मुलगा आणि त्याचे बाबा ट्रेननं जात असतात. ट्रेन पळू लागते तशी झाडं पळू लागतात ...
कोजागरी पौर्णिमा येत्या मंगळवारी आहे. मग तुम्ही म्हणाल सो व्हाट? ...
गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हरची गरजच नाही; कितीही रॅश चालवायचा प्रयत्न करा ती चालणारच नाही. ती कार तिच्याच डोक्यानं चालेल आणि धावेलही! ...
शहरातली चॉकलेट ड्रिंक पिणारी जनताच कशाला आता खेडय़ापाडय़ातलं पोरगंही गर्लफ्रेंडला किटकॅट देऊन ...
आमच्या खेडय़ापाडय़ात ‘तसलं काही’ कुणी पाहत असेल असं मला वाटत नव्हतं. पोरांच्या मोबाइलमधे पैसेही नसतात. ...
गेल्या आठवडय़ाची गोष्ट. ऑक्सिजनचा ‘तसलं काही’ विशेषांक प्रसिद्ध झाला. तशी आदल्या दिवशी जाहिरातही होती. त्यामुळे तो विषय उद्या वाचायचाच असं मी ठरवलं होतं. ...
शाहरुख खानला एडीनबर्ग विद्यापीठात मानाची डॉक्टरेट मिळाली. तेव्हा विद्याथ्र्याशी संवाद साधत त्यानं आपल्याच सिनेमांच्या कथातून उलगडले जगण्याचे अफलातून धडे. ...