लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Oxygen (Marathi News)

खास आपल्यासाठी
टॅटूवाला पीएम - Marathi News | Tattoo PM | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :टॅटूवाला पीएम

कॅनडाला लाभलाय फक्त 42 वर्षाचा तरुण पंतप्रधान. ज्याच्या दंडावर टॅटू आहे, जो फॅशनेबल आहे, बॉक्सर आहे, शिक्षक आहे आणि रिअल चेंजची मागणी करत नवा देश घडवायला निघालेला धडाडीचा राजकारणी आहे. राजकारणाला तरुण नेतृत्व हवं, म्हणणा-या जगभरातल्या ट्रेण्डचा तो एक ...

इंजिनिअर झालो, आता शिपाई होईन म्हणतोय. - Marathi News | I became an engineer, now I will be a soldier. | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :इंजिनिअर झालो, आता शिपाई होईन म्हणतोय.

इंजिनिअर तर झालो, पण शहरात आमचा टिकाव लागत नाही. आणि खेडय़ापाडय़ात नोक:या नाहीत. जवळ कुठं नोकरी धरावी तर पगार महिना आठ हजार. त्यात पडेल ते काम करायचं. आणि अपमान सहन करत राहायचं. काय उपयोग आमच्या डिग्य्रांचा? ...

यंदा दिवाळीत काय घ्याल? - Marathi News | What will you like in Diwali this year? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :यंदा दिवाळीत काय घ्याल?

दिवाळी जवळ आली की, अनेकांच्या अंगात शॉपिंग येतंच. पण बेभान होऊन शॉपिंग करण्यापेक्षा यंदाच्या दिवाळीत नेमकं काही कसं निवडाल? ...

सुटलेल्या कण्ट्रोलची घसरगुंडी - Marathi News | Depletion of missed control | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :सुटलेल्या कण्ट्रोलची घसरगुंडी

अनेक जणांना वाटतं की, आपण काही बेवडे नाही, आपला आपल्यावर खूप कण्ट्रोल आहे. पण हा एक निव्वळ गैरसमज. सतत व्यसन करत असाल तर लवकरात लवकर व्यसनमुक्ती केंद्र गाठलं पाहिजे. नाहीतर व्यसन जगणं पोखरून टाकेलच! ...

आज ना मूड नाहीये बरा.. - Marathi News | Today is not a mood. | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :आज ना मूड नाहीये बरा..

खरं तर गोष्ट अगदी साधी. छोटी. पण तुमच्याविषयी ऑफिसमधले लोक त्यावरून एक मत तयार करतात. तुम्ही सकाळी ऑफिसला येताच म्हणता, मला आज काही बरं नाही. काही बरंच वाटत नाही. मूडच चांगला नाही. झोप येतेय फार ...

बघ, वाच, ठरव! एका वडिलांचं मुलाला पत्र - Marathi News | Look, read, decide! Letter to an elderly child | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :बघ, वाच, ठरव! एका वडिलांचं मुलाला पत्र

मी हे असं तुला पत्र लिहितोय, त्याची कारणं तीन. जगणं, नशीब आणि अपघात या तीन गोष्टी कधी घडतील-बिघडतील सांगता येत नाही. सगळंच अतक्र्य. आपण अमुक इतके दिवस जगू हे कुणी सांगू नाही शकत. त्यामुळे काही गोष्टी वेळेवर बोललेल्या ब:या. ...

जीव घेणारे दोस्त - Marathi News | Friend taking life | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :जीव घेणारे दोस्त

‘कुछ नहीं होता यार, मर्द बन. मर्द बन. पहिल्यांदा वाटेल भीती, मग मस्त थ्रिल. मजा. आणि पॉवर! ...

लॉलिपॉप आणि नाईट्स कीपर - Marathi News | Lollipop and Knights Keeper | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :लॉलिपॉप आणि नाईट्स कीपर

मोबाइल सायलेण्ट मोडवर तर टाकायचा नाही, पण नकोसे कॉलच काय पण एसएमएसही आल्याचं कळायला नको, अशी दुहेरी जादू. ...

फॅशन शिकवणारे 3 अॅप्स - Marathi News | Fashion Tutorials 3 Apps | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :फॅशन शिकवणारे 3 अॅप्स

दुस-या कुणाला कशाला, हातातल्या मोबाइललाच विचारा ना, आज मी काय घालू? ...