लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Oxygen (Marathi News)

खास आपल्यासाठी
भटके - Marathi News | Stray | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :भटके

जंगलात जायचं आणि तिथेही सेल्फी क्लीक करत त्या फेसबुकवर शेअर करण्यासाठी रेंज शोधण्यात वेळ घालवायचा. ...

यंदा एवढं जमेल? - Marathi News | This year? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :यंदा एवढं जमेल?

नवीन वर्ष कोऱ्या करकरीत डायरीसारखं, त्या कोऱ्या पानांवर काय लिहायचं, हे आपण ठरवायचं ...

होशवाला सेलिब्रेशन - Marathi News | Hoshwala Celebration | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :होशवाला सेलिब्रेशन

सेलिब्रेशची सुरुवात करणारा हा नवा आठवडा! जगण्यात उत्साहानं आनंदाचे रंग भरत जगणंच साजरं करणारा. ...

निरोप10 गोष्टींना - Marathi News | 10 things to leave | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :निरोप10 गोष्टींना

जुन्या होत असलेल्या, 2015 नावाच्या वर्षा, आता निघणारच आहेस, निरोप घेणारच आहेस, जायचं म्हणून कॅलेंडर गुंडाळून बॅगेत ठेवणारच आहेस, ...

निसर्गातला थर्टीफर्स्ट - Marathi News | Naturefirst in nature | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :निसर्गातला थर्टीफर्स्ट

नव्या वर्षाचं स्वागत कसं करावं? सर्वोच्च ठिकाणी एखाद्या डोंगर कपारीत, गुहेत किंवा मंदिरात, एखाद्या नदीच्या खो:यात मुक्काम करावा, सवंगडय़ांसोबत किस्स्यांची मैफल जमवावी, सरणा:या वर्षाचा हिशेबठिशेब मांडावा, नवा संकल्प सोडावा ...

ख्रिसमस - Marathi News | Christmas | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :ख्रिसमस

दरवर्षी येणारा ख्रिसमस जगण्यात कशा आठवणी भरतो, हे सांगणा:या एका दोस्ताचा हा प्रवास! ...

खोटया स्टेटसचे बळी - Marathi News | Victims of false state | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :खोटया स्टेटसचे बळी

अनेकदा मी माझ्या मित्र-मैत्रिणींना विचारते, तुम्ही दारू का पिता? काहीजण म्हणतात, मज्जा म्हणून! काही म्हणतात, मोठे झालोय म्हणून! आता सांगा, आपल्या मोठं होण्याच्या संकल्पनेचा ‘पिणं’ हा भाग कसा काय असू शकतो? ...

एक मारके आते है? - Marathi News | Do a shooter come? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :एक मारके आते है?

चल यार एक पेग ले, बस एक, नही तो अपनी दोस्ती खतम! असं दोस्तांनी म्हटलं आणि कितीही ब्लॅकमेल केलं तरी त्यांना नाही म्हणता यायलाच हवं! ...

एकदा नाही, कधीच नाही! - Marathi News | Not once, never! | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :एकदा नाही, कधीच नाही!

थर्टीफस्टचं प्लॅनिंग करताना मित्रमैत्रिणी विचारणारच की, ड्रिंक्सचं काय? त्याचं उत्तर देण्यापूर्वी आणि ‘पिण्याचं’ समर्थन थर्टीफस्ट सेलिब्रेशनपुरतं करण्यापूर्वीही या काही गोष्टी तुम्हाला माहिती हव्या. ...