लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Oxygen (Marathi News)

खास आपल्यासाठी
औषध घ्या म्हणणारं घडय़ाळ - Marathi News | The Battery That Called The Medication | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :औषध घ्या म्हणणारं घडय़ाळ

या दोन मुलींना एक भन्नाट कल्पना सुचली. अनेक माणसं औषधं घ्यायचीच विसरून जातात. वेळा चुकतात. मग त्याचे दुष्परिणाम होतात. ...

प्राण्यांसाठी अलर्ट सिस्टिम - Marathi News | Alert System for Animals | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :प्राण्यांसाठी अलर्ट सिस्टिम

दिवाला गाण्याची आवड आहे आणि पाळीव प्राण्यांचीही. रस्त्यावर जखमी, आजारी पाळीव प्राणी दिसतात, तेव्हा तिला नेहमी वाटतं की यांना उपचार ...

बायोनिक बॉडी सूट - Marathi News | Bionic Body Suit | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :बायोनिक बॉडी सूट

आयुष आणि अर्णव एकाच शाळेत शिकतात. हरिद्वारलाच राहत असल्यानं नियमित गंगा आरतीलाही जातात. तिथं गंगा घाटावर अनेक विकलांग ...

पायानं दार उघडण्याचं तंत्र - Marathi News | The mechanism of opening the door | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :पायानं दार उघडण्याचं तंत्र

जयप्रकाशचं एक स्वप्न आहे, मोठं होऊन खूप पैसे कमवायचे आणि जगभर प्रवास करायचा. खूप फिरायचं. त्याचे वडील शेतकरी, आई गृहिणी आहे. ...

स्मार्ट वॉकिंग स्टिक - Marathi News | Smart Walking Stick | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :स्मार्ट वॉकिंग स्टिक

म्हातारी, अपंग, नेत्रहीन माणसं काठी घेऊन चालतात. पण समजा ते तोल जाऊन पडले तर? याच एका प्रश्नानं सिद्धांतला छळलं आणि आपल्या टेक्निकल ...

अफलातून डोअर लॅच - Marathi News | Doctor Lauch | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :अफलातून डोअर लॅच

समजा आपण प्रवासाला गेलो, गाडी थांबली, वॉशरूमला गेलो तर दाराची कडी तुटलेली, मग काय करणार? कुणाला सांगणार? त्यावर उपाय एकच, ...

गॅस लॉकिंग सिस्टिम - Marathi News | Gas locking system | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :गॅस लॉकिंग सिस्टिम

तो अगदी लहान होता, तेव्हा गॅस लिक होऊन त्याचं राहतं घर जळून खाक झालं होतं. तेव्हापासून त्याच्या डोक्यात होतं की, गॅसची सुरक्षितता ...

खणाखणाची कचराकुंडी - Marathi News | Brackish garbage cloth | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :खणाखणाची कचराकुंडी

रोज शाळेत जाता-येताना ही मुलं कच:यानं तुडुंब भरून वाहणा:या कुंडय़ा पाहत होतेच. कधी कचरा गाडी यायची, कधी नाही. कुंडी भरली की लोक त्याभोवतीच ...

किडे झालेत सांगणारी कोठी - Marathi News | Insects | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :किडे झालेत सांगणारी कोठी

दीप्तीचे वडील अपंग. ते एक छोटं हॉटेल त्यांच्या खेडेगावात चालवतात. हॉटेलसाठी एकदम धान्य घेतलं तर त्यांना कीड लागते. मग तिच्या आईला ...