स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया असा नारा देशात घुमतोय, पण ज्यांनी स्टार्टअपचे डाव मांडलेत ते देशभरातील तरुण नक्की काय आणि कसं करताहेत, हे जाणून घ्यायला तेलगंणातला एक तरुण इंजिनिअर सायकलवरून इंडियन स्टार्टअप टुरवर निघाला आहे. ...
नवीन वर्ष संपत आलंच की, म्हणून तिनं डायरी काढली. तीच ती नवीकोरी. यावर्षी डायरी लिहायची असं ठरवल्यावर बाजारात जाऊन विकत आणलेली. वाटलं, वाचू तरी गेल्या 25 दिवसात काय काय घडलं आपल्या आयुष्यात. ...
सायकल म्हणजे गरिबाची सोबतीण ही कल्पनाच मागे पडली आणि ज्यांना लाखांच्या गाडय़ा घेणं परवडू शकेल असे तरुण दोस्त आता सायकलवेडे होत गिअरवाल्या सायकलींसाठी जिवाचं रान करताहेत. मात्र हौस म्हणून, सायकल रेसमध्ये बाजी मारायची म्हणून, सायकलवरून देश पाहायला निघाय ...
ग्लॅमरच्या क्षेत्रत दुस:याचं उत्तम काम आपल्या नावावर खपवणारे आणि विश्वासघात करणारेही भेटतात. तेच सांगणारा एका मित्रचा हा अनुभव. निमित्त- ऑक्सिजनचा स्ट्रगलर विशेषांक ...
‘ऑक्सिजन’च्या मित्रमैत्रिणींनी विचारलेल्या प्रश्नांना ‘निर्माण’चे मार्गदर्शक आणि ‘सर्च’ संस्थेचे संस्थापक डॉ. अभय बंग यांनी दिलेली ही खरीखुरी उत्तरं! ...
मोठय़ाच नाही तर छोटय़ा पडद्यावर ‘स्टार’ व्हायचं म्हणून मुंबई गाठणा:या धडपडय़ा स्ट्रगलर तरुण-तरुणींच्या आयुष्यात डोकावून पाहिलं तर काय दिसतं या संघर्षाच्या चौकोनी खिडकीतून? ...