थेट जेएनयूमध्ये जाऊन समजून घेतलेलं या विद्यापीठाचं व्यक्तिमत्त्व. स्वातंत्र्यासाठी जिवाचं रान करणारं जेएनयू नेमकं ‘जगतं’ कसं याचा एक स्पेशल रिपोर्ट थेट जेएनयूच्या कॅम्पसमधून ! ...
जगातला प्रत्येक भूभाग कुठल्यातरी व्यवस्थेच्याच मार्गदर्शनाखाली चालला आहे. अमेरिकेपासून इसिसव्याप्त प्रदेशार्पयत, आणि ब्रुनेईच्या राजवटींपासून सोमालियाच्या अराजकतेपर्यंत प्रत्येक नकाशाच्या रेषेआड आपली एक व्यवस्था आहेच. ...
उदारमतवाद आणि पुरोगामी विचारांसाठी प्रसिद्ध असलेलं एक धगधगतं तरुण कॅम्पस. आंदोलनं, मोर्चे, निदर्शनं, निवडणुका यांच्यासह जगणारं हे जग नेमकं आहे कसं? ...
बीई झालेला इंजिनिअर डिप्लोमा कॉलेजमध्ये शिकवतो आणि एमई झालेला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. पण कमी पगारात जेमतेम नोकरीला चिकटत हे इंजिनिअर्स जगतात कसे, कुणास ठाऊक? ...
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची स्थापना 1968-69 साली झाली. तो काळ असा होता की, जेव्हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अर्थ-राज-समाजकारण एका स्थित्यंतराच्या अवस्थेतून जात होतं. ...