22 वर्षाची एक मुलगी. भरभरून जगण्याचं आणि छोटुसे प्रश्न मोठाले मानून, झोपाळ्यावाचून झुलण्याच्या वयातली. मात्र याच वयात तिला कॅन्सरनं गाठलं आणि ब्रेस्ट कॅन्सर नावाच्या या आजाराशी हिमतीनं तोंड देत तिनं जो प्रवास केला. त्याची ही ‘जिगरबाज’ गोष्ट. ...
आपल्या स्टार्ट अपसाठी दोन कोटी रुपयांचं क्यू प्राईझ मिळवणारा राजेश मानपत इथवर कसा पोचला? मेक इन इंडिया सप्ताहात सर्वोत्तम स्टार्टअपचा किताब मिळविणा:या तरुण दोस्ताशी विशेष गप्पा. ...
45 अब्ज अमेरिकन डॉलर्सची संपत्ती दान करणारा अतिश्रीमंत, अतिबिझी झुकेरबर्ग एका इव्हेंटला हजेरी लावण्यासाठी थेट युरोपात जातो, तो का? कारण त्याला माहिती आहे, जगण्याचा अनुभव बदलून पैसे कमावण्याची एक ‘आभासी’ संधीच नव्या जगाची भाषा असेल! ...
परीक्षा होण्याआधीपासूनच एक नवा प्रश्न गळा धरतो : ‘आता पुढे काय?’ कोणती साईड घेणार? करियर कशात करणार? - त्या आधी एक प्रश्न स्वत:ला विचारा : मला नेमकं काय हवंय? परीक्षांच्या या मोसमाबरोबरच ‘कुठली साइड निवडायची?’ आणि ‘कशात करिअर करायचं?’ या प्रश्नांचा ...
आभासी जगातला आपला वावरच आपण खरा मानायला लागलोय का? एक आभासी प्रतिमा तयार करून ती म्हणजेच ‘खरे आपण’ असं मानून जगायला सुरुवात झाली आहे का? आणि तसं असेल तर मग खरेखुरे आपण नक्की कसे आहोत? याच प्रश्नांची उत्तरं शोधणारी एक नवी लेखमाला. ...
हुंड्याचा ताण मुलींनाच येतो असं नाही, तर मुलांनाही येतो. मुलगे म्हणतात, आम्ही कात्रीत अडकलोय, रीत सुटत नाही, घरचे ऐकत नाहीत आणि तसंही आमचं काही चालत नाही ...