दहावीचा रिझल्ट परवाच लागला. आता पेढेवाटप सोहळ्यांत कुणाकुणाच्या मार्काची चर्चा होणार. जे नापासच झाले त्यांच्या नावानं चिक्कार टिंगल होते आणि ज्यांनी नव्वदी ओलांडली त्यांचं अपार कौतूक! -या दोन्ही टोकाच्या ‘रिअॅक्शन’ मुलांचं नुकसानच करतात. ...
आता कॉलेज सुरू होणार. त्यापूर्वी शॉपिंग तर हवंच. या दिवसात हमखास वाटतं की, मागच्या वर्षीचे सारेच ड्रेसेस बोअर आहेत. आता नवीन काहीतरी स्टायलिश घ्यायला हवं. बरं स्टायलिश म्हणजे काय? ...
जर आपल्याला आयुष्यात अचूक रस्ता धरायचा असेल तर कुणालातरी मार्गदर्शक म्हणून निवडलं पाहिजे.बरोबर ना? कुठे पिकनिकला चाललो असेल तरी कुणीतरी गाईड लागतो दिशा दाखवायला .मम्मी पप्पा पण म्हणतात, ‘ती चौथ्या मजल्यावरची पिंकी बघ, दहावीला तिला 94% मार्क मिळाले, त ...
एका गावात एक अगदी साधासा, गरीब पण सज्जन माणूस राहत असतो. गावाला त्याचा काही उपयोग नसतो. आणि तो ही गावाला काही उपदेश करत नाही. लोक त्याची टिंगल करतात, त्याला चिडवतात. पण तो शांत असतो. ...
नोवाक जोकोविच टेनिसचा नवा सुपरस्टार. त्याच्या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धापलिकडे जाऊन त्याला भेटा. चॅलेंज या शब्दाचा नवा अर्थच कळेल. खरंतर जोकोविच म्हणजे एकेकाळी रॉजर फेडररची सावलीच होता आणि राफेल नदालच्या झंझावातात तर त्याचं नाव कुठं दिसतही नव्हतं. ...
मला कॅन्सर झाला म्हणून तो हळवा, टेन्शनमध्ये नव्हता आणि ‘तुम मुझे भूल जाओ. मै तुम्हारे लायक नही हूँ’ अशा माइंड सेटमध्ये मी तर कधीच नव्हते. त्यावेळी त्याच्या अनेक मित्रांना तो म्हणजे प्रेम आणि त्यागाचा हिरो वाटत होता. ...
तिनं दिल्लीत जेएनयूमध्ये एम.ए., एम.फिल. केलं, पीएच.डी. केलं. आणि पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीची परीक्षाही उत्तीर्ण केली. यासा:या प्रवासात डोळ्यांनी दिसत नाही, म्हणून तिचं काही अडलं का? ...