आता भविष्यात माणसाच्या हातावर एक भन्नाट घडय़ाळ दिसू शकेल. वेअरेबल टेक्नॉलॉजीचा हा पुढचा टप्पा. सध्या अॅपल वॉचची चर्चा आहेच. त्यांनी त्याचं पेटंटही घेतलं आहे. पण आता अॅपलक्ष्नसायडरने एक नवीन पेटंट घेतलंय. ते म्हणजे फ्लेक्झिबल वॉचचं ...
एक मेसेज कालपासून व्हॉटसअॅप वर फिरतो आहे. तुम्हालाही आला असेल? एक तरुण हॉस्टिलमध्ये आहे, सगळ्या शरीरात नळ्या खुपसलेला, अत्यावस्थ. आणि फोटोखाली लिहिलंय की, याचे फेसबुकवर दोन हजार मित्र आहे. पन्नास व्हॉट्सअॅप ग्रूप आहेत. पण आत्ता या दवाखान्यात फक्त त् ...
येत्या ऑलिम्पिकमध्ये भारताचा ध्वजवाहक ( ज्याला इंग्रजीत फ्लॅग बेअरर म्हणतात.) म्हणून अभिनव बिंद्राची निवड करण्यात आल्याची बातमी तुम्ही वाचली असेलच. ...
जिद्द असेल तर यशापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. स्वत: अपयशही काही करू शकत नाही. औरंगाबादचा पोलीस नाईक शेख रफिक या पस्तीशीतील तरुणाने याच जिद्दीच्या बळावर एव्हरेस्ट सर केला ही बातमी तर तुम्ही वाचलीच. ...
एका गावात एक गुरुजी रहायचे, लोक त्यांच्याकडे येऊन सतत भुणभुण करायचे की, मला किती दु:ख, किती त्रस. बाकी लोकांचं आयुष्य किती सोपंय. अमक्याकडे पहा, किरकोळ त्रास. तरी किती कण्हतो. एवढं सुख मला असतं तर मी कधीच कुरकुरलो नसतो. ...
गार्बिनी मुगुरुझा नाव गेलंय ना कालपरवापासून कानावर? नसेल गेलं तर तिच्याविषयी जरुर माहिती करून घ्या. नुकतीच ती टेनीसची सम्राज्ञी, वर्ल्ड नंबर वन बनली आहे. ...