दहावीला असल्यापासूनच प्रत्येकाला ओढ असते ती कॉलेजची. युनिफॉर्मच्या तावडीतून सुटका. जड दप्तरापासून सुटका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लेक्चर्स बंक करण्याची मजा. ...
बरसण्यासाठी दाटी-वाटीने जमणारे ढग, आपापली दिशा शोधणारे थेंब, ‘त्याच्या’ स्वागतासाठी वाऱ्याची सुरु असलेली धडपड, ‘तो’ येणार याची वार्ता एकमेकांना देणारे पक्षी, ...
शनिवार रात्रीपासूनच धो-धो पाऊस सुरू झाला होता. रविवार उजाडला तोच ओला ओला. सुट्टीच्या दिवशी असा गच्चं पाऊस म्हणजे चिंगाट, बुंगाट, झिंगाटकरांची आयतीच सोय. ...
भविष्य जाणून घेणे किंवा पुढे काय होणार हे माहित करून घेण्यात मानवाला नेहमीच रस राहिलेला आहे. असे पूर्वज्ञान फायद्याचे किती आणि तोट्याचे किती यावर विचारवंतांमध्ये नेहमी चर्चा होत असते. ...
प्रत्येकाच्या आयुष्यात पहिले गुरु असतात ते आई-वडील. कारण तेच आपल्याला चालायला, बोलायला शिकवतात. त्यांच्याच मदतीने आपण पहिले पाऊल टाकतो आणि नंतर धडपडत धावायलाही लागतो. ...
अरे बाप रे... आत्ताही विचार करताना मला थोडा टेन्शन आलं. मला त्यावेळी नक्की काय वाटलं, काय झालेलं मला अजूनही कळलं नाही. पण मी तिला थेट आय लव्ह यू असा म्हंटल होतं... ...
आज त्याला जाऊन ४ वर्षे झाली.. त्याची आठवण आली की सोबत बरंच काही आठवतं. पाकिस्तान आणि चीन सोबतची लागोपाठची युद्धं, दुष्काळ, आणीबाणी आणि भारताच्या निर्मितीपासून पाचवीला पुजलेल्या आर्थिक मागासलेपणाच्या दुष्टचक्रातून जाणा-या भारतीय जनमानसाला स्वप्नाच्या ...