हौसेमौजेसाठी चोऱ्या करणारे तरुण गुन्हेगार यंदा पोलिसी तडाख्यात सापडलेच, पण डाटा पॅक मारून आधी सायबर अॅडिक्ट झालेले काही पुढे थेट ब्लॅकमेलिंग ते बलात्कारापर्यंतचे गुन्हे करत गजाआड गेले.. ...
सिनेमाच्या पडद्यावर जे फारसं कुणी बोललं नाही, ते २०१६ च्या सिनेमांतल्या माणसांनी बोललं, जगून पाहिलं ! सिनेमानं कातबित टाकली नाही, पण वास्तवात जगतात तसं जगून पाहू म्हणत एक रिअॅलिटी टर्न मात्र अचूक मारला.. ...
या मार्गानं गेला तर जगताना मरणयातना आणि उद्ध्वस्त आयुष्य यापलीकडे हाती काही येत नाही. तरीही ड्रग्जच्या आहारी जात व्यसनांच्या गर्तेत का लोटतात तरुण मुलं स्वत:ला? ...
विशिष्ट शायनिंग ग्रुपमध्ये जाण्यासाठी, दोस्तांना आपले गट्स दाखवण्यासाठी, आपलं डेअरिंग सिद्ध करण्यासाठी अनेक तरुण ड्रग्जच्या दिशेनं जातात. आणि त्या वाटेवरून परतणं मात्र अशक्य असतं. ...
नोटाबंदी विषयावर वाद घातला असेल तुम्ही, पण व्यक्तिगत आयुष्यात तुम्हाला तुमच्या पैशाचं नियोजन करता येतं का? आपला पैसा कसा वाढेल, यासाठीची अर्थसाक्षरता आहे तुमच्याकडे? ती नसेल, तर वेळीच शिकून घ्या.. ...