येत्या शनिवारी. २९ एप्रिल. जगभर हा दिवस आंतरराष्ट्रीय नृत्य दिन म्हणून साजरा होतो..जगभरातल्या बहुविध नृत्यांचा, नृत्यसंस्कृतीचा प्रसार व्हावा म्हणून हा दिवस साजरा होतो. भारतीय अभिजात नृत्यासह विविध पाश्चिमात्य आधुनिक नृत्यही आता तरुण मुलंमुली शिकतात. ...