लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Oxygen (Marathi News)

खास आपल्यासाठी
सायन्स ते जर्नालिझम व्हाया औरंगाबाद - Marathi News | Science from Journalism via Aurangabad | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :सायन्स ते जर्नालिझम व्हाया औरंगाबाद

बीड ते औरंगाबाद फक्त तीन तासांचं अंतर. पण या अंतरातल्या स्थलांतरानं मला जो आत्मविश्वास दिला, त्यानं माझी नजर बदलली.. ...

सायकलने आॅफिसही, आउटिंगही! - Marathi News | Bicycling office, outing! | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :सायकलने आॅफिसही, आउटिंगही!

पुण्यातला समीर रोज १० किलोमीटर आॅफिसला सायकलने जातो. अनिमेश आणि सुमित्रा विकेण्डलामुंबई पाहत सायकलनं फिरतात. मोनाली आणि कुणाल तर म्हणतात की, सायकल हिमालयातल्या रस्त्यावर चालवा किंवा गल्लीबोळात, त्यानं आनंद बदलत नाही. कोण आहेत हे सायकलवेडे नेमके? ...

ब्रेकलेस आनंदाची बिन्धास्त cycle - Marathi News | Breakles Blissful Cycle | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :ब्रेकलेस आनंदाची बिन्धास्त cycle

सायकलने तरुण जगण्यात एक जोरदार एण्ट्री मारली आहे, आणि अनेकजण सायकलवर स्वार होत फिटनेसच्याच नाही, तर आॅफिसच्या दिशेनंही निघालेत. जगण्याचं झपाटलेपण देणारी ही सायकल नक्की देतेय काय तरुण मुलांना? ...

रंग बदलती पावभाजी - Marathi News | Color changing pavbhaji | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :रंग बदलती पावभाजी

पावभाजी हा अनेकांचा विकपॉइंट.लालभडक भाजी बटर मारके सोबत गरमागरम पावहे झालं पावभाजीचं एक रूप. पण आता तिनं रंग तर रंग, ढंगही बदलायला सुरुवात केली आहे.जेनेरिक ते ब्रॅण्डेड असा हा पावभाजीचा चविष्ट प्रवास नेमका चाललाय कुठं? ...

फॅशनमध्ये ‘टिकली’ - Marathi News | 'Tikil' in Fashion | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :फॅशनमध्ये ‘टिकली’

बिंदीया चमकेगी म्हणत काळाच्या प्रवाहात टिकून राहिलेली कपाळीची टिकली ...

सोपं ते कर ! - Marathi News | Do so easy! | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :सोपं ते कर !

जिंकायचं तर करायचं काय? ...

फ्लोरल - Marathi News | Floral | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :फ्लोरल

यंदाच्या उन्हाळ्याच्या फॅशनचं एका वाक्यात वर्णन - फ्लोरल! ...

इंग्लंडमध्ये वाचनालयांकडे तरुणांचा वाढता ओढा - Marathi News | Increase in youth by reading lavish in England | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :इंग्लंडमध्ये वाचनालयांकडे तरुणांचा वाढता ओढा

वाचन संस्कृतीचं कसं होणार? हे विधान खरं आहे का? ...

सेल्फी सुसाईड - Marathi News | Selfie Suicide | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :सेल्फी सुसाईड

स्वतःला संपवताना सेल्फी काढावासा का वाटत असेल? ...