अनाथ मुलांवर होणाऱ्या अन्यायाचे ती एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. तिच्याच प्रयत्नांमुळे मुख्यमंत्र्यांनी अनाथ मुलांसाठी १ टक्का आरक्षण घोषित केले. कोण ती? काय करतेय? का लढतेय?.. ...
विष्णुदास चापके. मुंबईत पत्रकार म्हणून काम करायचा. चक्क लॉटरीत सिडकोचं घर लागलं होतं त्याला. ...पण ते सोडलं आणि हा वेडा तरुण एका वेड्या स्वप्नामागे निघाला. १९ मार्च २०१६ या दिवशी त्याने घर सोडलं, ते जग पाहायला! खिशात पैसे नाहीत, वाटेतल्या देशांच्या व ...
एसटी वर्कशॉपमध्ये दुरुस्तीचं काम मोठं अंगमेहनतीचं. मोठमोठाले जॅक चढवणं, चाक खोलणं, टायर उतरवणं अशी सारी कष्टाची कामं. कुठंही जा, सहसा पुरुषच ही काम करतात. पण, इथं चित्र वेगळंच दिसलं. बसच्या दुरुस्तीचं काम एक महिला सहज सफाईनं करत होती. ती कोण? ...
ती पर्यावरणशास्त्र शिकली आणि थेट जंगलात आणि जंगलालगतच्या माणसांत कामासाठी निघून गेली. माणसं आणि वन्यप्राणी यांचं भांडण न होता, दोस्ती कशी होईल, यासाठी ती सध्या काम करते आहे. ...