साताऱ्याची प्रियांका मोहिते. बंगळुरूत एका बायोटेक कंपनीत संशोधक म्हणून काम करते. आणि मोठमोठ्या पहाडांतून येणा-या हाकांचं आव्हान पेलत ती नवी शिखरं सर करायला निघते. माउण्ट एव्हरेस्ट सर करणा- या प्रियांकानं नुकतंच अत्यंत अवघड ल्होत्से शिखरही सर केलं आहे ...
रूढार्थाने घेतलेलं चांगलं शिक्षण, परदेशात ‘स्कॉलर’ म्हणून जायची संधी, परत आल्यावर चांगल्या पॅकेजेसच्या नोकऱ्या.. असं सगळं नीटच आखून रेखून घडावं तसं नितीनच्या आयुष्यात घडलं होतं. पण त्यात तो रमत नव्हता.. त्यानं नर्मदेच्या काठानं एक नवीन प्रवास सुरू के ...