आज सकाळीच शाळेत येताना, मी आणि पंकजनं घरून गोधडी शिवायचा दोरा आणि रिकामी आगपेटी आणलीये. ही साधनसामग्री आम्ही समोरच्या डबक्यातील बेडकांना पकडण्यासाठी वापरणार आहोत. पाऊस आला म्हणजे हे करायलाच हवं.. ...
कथक शिकणारे मुलगे कमीच. तो मनापासून ही कला शिकला. विदेशात जाऊन त्यानं नृत्याचे धडे गिरवले. आणि आता परत आल्यावर तो कंपवात झालेल्या आजी-आजोबांसाठी नृत्याचे वर्ग घेतो. या नृत्यानं त्यांच्या जगण्यात उमेदीचे नवे रंग भरणं सुरू केलंय.. ...