वडील बॅण्डपथकात कलाटीवाद्यं वाजवतात. त्यांची इच्छा होती, पोरांनी शिकावं. आणि मुलानंही त्या इच्छेला लक्ष्य बनवत थेट यूपीएससीच क्रॅक करून दाखवली .जीवन दगडे या तरुणाच्या आणि त्याच्या पालकांच्या जिद्दीची गोष्ट. ...
देशाचं सकल राष्ट्रीय उत्पन्न घोकताना आपल्या मायबापाच्या कष्टांचं सकल वार्षिक उत्पन्न कुठं खर्च होतंय याचा त्यांना विसर पडला. आपल्या शिक्षणासाठी मायबापांनी उपसलेल्या कष्टाचा इतिहास आठवणंच पुस्तकातल्या इतिहासात नी सनावळ्यात बंद झालं. कोण आम्ही, वि ...
एमबीए/एम.फील बीई/एमई/एम.कॉम/एम.ए./एम.एस्सी. यासारखं उच्चशिक्षण घेतलेले तरुणही शिपाई/सफाई कामगार/लिपिक पदासाठी या पदांसाठी अर्ज का करतात? ही त्यांची मजबुरी की सरकारी नोकरीचे आकर्षण? शिक्षण व्यवस्थेचा पराभव की तरुणांचा आळस? ...
नाटक करू की नको करू? ही भूमिका अशी करू का तशी करू? प्रेक्षक कमी आहेत की जास्त आहेत, लोकप्रियता मिळेल की न मिळेल? बक्षिसे पदरात पडतील की न पडतील? टीव्हीवर मुलाखत होईल का न होईल? ही भूमिका पाहून सिरिअल मिळेल की न मिळेल? या नाटकातून सिनेमात ब्रेक मिळे ...
वयात येताना काहीही प्रश्न विचारले, लैंगिक शंका विचारल्या की, पालक उत्तर देतात ‘गप्प बस!’ ती उत्तरं पौगंडावस्थेतल्या मुलांना देण्याचं काम करणार्या माधवी आणि दिव्या. ...
‘व्हॅल्यू’ आणि ‘व्हॉल्यूम’ या दोन्ही बाबतीत मोबाइलवरुन होत असलेले आर्थिक व्यवहार प्रचंड मोठे आहेत. त्यात अर्थातच तरुणांचा वाटा सर्वाधिक. म्हणूनच तरुण आणि मोबाइल या दोन गोष्टी सायबर भामट्याच्या सध्या रडारवर आहेत.. ...
यूपीएससीची प्रिलिम पास केली, मेन्स क्रॅक केली, पण इंटरव्ह्यूत मार खाल्ला! दिवसरात्र रक्ताचं पाणी करूनही हातातोंडाशी आलेला घास अक्षरश: हिरावलेले गेलेले, त्यामुळे फ्रस्ट्रेशन आलेले हजारो तरुण आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्यासाठी आशेचा किरण आता मिणमिण ...