लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Oxygen (Marathi News)

खास आपल्यासाठी
बराक ओबामांचा सल्ला तुमचं जग बदलून टाकू शकतो! - Marathi News | Barack Obama says travel is important it gives new insight. | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :बराक ओबामांचा सल्ला तुमचं जग बदलून टाकू शकतो!

वर्ल्ड ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम कौन्सिलची जागतिक परिषद नुकतीच स्पेनमध्ये झाली. त्या परिषदेला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष उपस्थित होते. तिथं त्यांची मुलाखत झाली. ...

विनाअनुदानित कॉलेजातला प्राध्यापक डबेवाला! - Marathi News | when a professor starts tiffin service. | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :विनाअनुदानित कॉलेजातला प्राध्यापक डबेवाला!

माझं शिक्षण विचारा, एम.ए., एम.एड., नेट/सेट उत्तीर्ण, पीएच.डी. मात्र प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली विनाअनुदान महाविद्यालयात. आर्थिक संकटानं अस्वस्थ होतो मग ठरवलं आपल्याला जे आवडतं, ते करायचं. ...

डिजिटल सेक्सचे बळी कोण? - Marathi News | Who is the victim of digital sex? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :डिजिटल सेक्सचे बळी कोण?

‘तसले मेसेज’, चावट जोक, सेक्सटिंग हे सारं ऑनलाइन ‘सुख’ देतं तुम्हाला? ...

इंजिनिअर पोरांची न गेलेली ट्रिप! - Marathi News | Last year of Engineering & a fun trip | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :इंजिनिअर पोरांची न गेलेली ट्रिप!

इंजिनिअर पोरांच्या जगात कोण कसली मिसाल बनेल काय सांगता येत नाही, त्यात शेवटचं वर्ष म्हणजे तर काय? काय तेच तर कळत नाही ! ...

आंतरराष्ट्रीय नृत्य दिन- बेली डान्सर पिया भुर्केशी खास गप्पा. - Marathi News | International Dance Day- A special chat with Bailey Dancer Pia Bhurke | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :आंतरराष्ट्रीय नृत्य दिन- बेली डान्सर पिया भुर्केशी खास गप्पा.

बेली डान्स. एक वेगळाच नृत्यप्रकार तरुणांच्या जगात आकर्षणाचं कारण ठरतोय. सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल होतात. आणि आता तर बेली डान्सचे खास डान्स स्टुडिओही उभे राहिलेत. त्या नजाकतदार नृत्याविषयी. ...

ट्विटरचा सहसंस्थापक जॅक डोर्सीच्या ‘सटकू’ लाइफस्टाइलची एवढी चर्चा का? - Marathi News | twitter-ceo-jack-dorsey-eats-only-one-meal-a day..and walks to office, why? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :ट्विटरचा सहसंस्थापक जॅक डोर्सीच्या ‘सटकू’ लाइफस्टाइलची एवढी चर्चा का?

तो ट्विटरचा सहसंस्थापक, मल्टिमिलिअन डॉलर्सचा मालक. मात्र दिवसातून एकदाच जेवतो. साधंच. घरचंच. रोज आठ किलोमीटर चालतच ऑफिसला जातो. वाहन वापरत नाही. आणि ऑफिसमध्येही बसून काम न करता, उभ्यानंच काम करतो. रोज योग-ध्यानधारणा नियमित करतो आणि म्हणतो, साधंसोपं ...

टिकटॉक ; बंदीने प्रश्न सुटतील का? - Marathi News | TikTok India Ban & internet addiction. | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :टिकटॉक ; बंदीने प्रश्न सुटतील का?

आता भारतात टिकटॉक हे अ‍ॅप डाउनलोड करता येणार नसलं, तरी ज्यांनी आधीच डाउनलोड केलेलं आहे, त्यांचा वापर सुरूच राहील. सॉफ्ट पोर्न ते ईल व्हिडीओ ते नाजूक अवयवांचे प्रदर्शन ते लाइक्सची दीवानी जन्ता हे सारं चालूच राहील. आणि ते सारं टिकटॉकपुरतं मर्यादित नाही ...

जे गेमर्सची दुनियाच बदलून टाकेल का गुगली स्टॅडिआ? - Marathi News | gamers world will change with Google Stadia | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :जे गेमर्सची दुनियाच बदलून टाकेल का गुगली स्टॅडिआ?

गेमर्सच्या भन्नाट जगात गुगलनं नवं तंत्रज्ञान आणलं आहे. ...

तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटीतले तज्ज्ञ आहात का?- तपासा. - Marathi News | Are you an expert at What's app University? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटीतले तज्ज्ञ आहात का?- तपासा.

या युनिव्हर्सिटीचं वैशिष्टय़च हे की, इथं कोणालाही सहज प्रवेश मिळतो़ अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइल आणि इंटरनेट डाटा एवढंच भांडवल. त्या भांडवलावर कुणीही तज्ज्ञ होतो, मतं मांडतो, भांडतो, चर्चा करतो. आणि बडबडत राहातो. ...