गेल्या चार महिन्यांपासून मावशीबरोबर छावणीत राहणारी खमकी नगाबाई. बारावीची परीक्षा झाली तसा चारा छावणीत दाखल झालेला धनाजी बनगर. लिंगवरेचा हणमंत खांडेकर. नऊ जनावरांसह गेले चार महिने छावणीतच राहतोय. 16 वर्षाचा सुदर्शन ढेकळे आणि 17 वर्षाचा सचिन बोडरे बा ...
तू मुलगी आहेस, एकटी जाऊ नकोस, असं करू नकोस, तसं करू नकोस, तुला कसं जमेल, एकटीनं कशी सायकलवर फिरशील या सार्या वाक्यांनाच आव्हान द्यायचं तिनं ठरवलं. ...
जवाद शरीफ. एक तरुण पाकिस्तानी फिल्ममेकर. सिंधू नदीच्या खोर्यात एकेकाळी समृद्ध असलेलं संगीत, वाद्यं आणि कलाकार यांच्या शोधात तो फिरलाय. त्याची ‘इंडस ब्ल्यूज’ ही शॉर्टफिल्म सध्या जगभरातल्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये नावाजली जातेय. ...
डोक्यात विचार खूप ! स्वप्न मोठी ! धमक? - दांडगीच! पण करता काय? काहीच नाही. हातात सतत मोबाइल. घरकाम शून्य. दुपार्पयत झोपा आणि बडय़ा बडय़ा बाता यातच मनातली स्वप्न गरगर फिरतात. प्रत्यक्षात घडत काहीच नाही. असं का होतं? ...
वर्ल्ड ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझम कौन्सिलची जागतिक परिषद नुकतीच स्पेनमध्ये झाली. त्या परिषदेला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष उपस्थित होते. तिथं त्यांची मुलाखत झाली. ...