30 वर्षाची मंगोल तरुणी, जग फिरायला निघाली आहे. तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष? हल्ली बरेच जण जातात. जरा थांबा, ही बायगेल्मा उंटावरून जगभ्रमंतीला निघाली आहे. ...
उद्याच्या जगातल्या नव्या संधी आजपासूनच आपली वाट पाहत आहेत. मात्र त्यांना एकच गोष्ट कळते, तो म्हणजे बदल. जो बदलांना सामोरं जाण्याची धडाडी दाखवेल तोच या लाटेत टिकेल, जो बदल स्वीकारणार नाही, त्याचं काही खरं नाही! नव्या वाटेवरच्या या काही संधी. एल्डर ...
उद्याच्या जगात जर यंत्रच माणसाची कामं अचूक, न सांगता, वेगानं आणि स्वतर्हून करणार असतील तर माणसांनी करायचं काय? तेव्हा माणसाच्या हाताला रोजगार आणि खिशाला पैसा कसा मिळेल? ...
कुठला कोर्स करू? कुठं शिकायला जाऊ, या प्रश्नाचं उत्तर देणारे ‘एक्सपर्ट’ यापुढे महत्त्वाचे असतील. करिअर काउन्सिलर वेगळे हे फक्त शिकायचं काय नि कुठं याची वाट दाखवतील! ...